पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३ गीतारहस्य अथवा कर्मयोग द्रिय सृष्टौतील तन्मात्ररूपी पांच तत्त्वें यांची उत्पत्ति-तन्मात्रे पांचच कां व सूक्ष्में द्रियें अकराच कां यूचेकारण-सूक्ष्म सृष्टीपासून स्थूल विशेष-पंचवीसतुत्वांचा ब्रह्मांडवृक्ष--अनुगीतेंतील ब्रह्मवृक्ष व गीतेंतील अश्वत्थवृक्ष-पंचवीसतत्त्वांचे वर्गीकरण करण्याच्या सांख्य व वदान्ती यांच्या भिन्न तुन्हा-त्यांचे कोष्टक-स्थूल पंचमहाभूतांच्या उत्पत्तीबद्दलचा वदान्तग्रंथांतून वर्णिलेला क्रम-आणि पुढे पंचींकरणानें सर्व स्थूल पदार्थ-उपनिषदांतील त्रिवृत्करणाशीं त्याची तुलना--सजीव सृष्टि व लिंगशरीर--वेदान्तांतील लिंगशरीर व सांख्यांचे लिंगशरीर यांतील भेदबुद्धाचे भाव व वेदान्तांतील कर्म-प्रलय-उत्पत्तिप्रलयकाल--कल्पयुगमानब्रह्मदेवाची दिवसगत्र व त्याचे एकंदर आयुष्य--इतर सृष्टयुत्पतिक्रमाशीं विरोध चे एकवाक्यतो. ... . . . . . . . . . . . . . . . ... ... पृ. १६६-१९२. प्रकरण नववें--अध्यात्म. प्रकृति व पुरुष या द्वैतावर आक्षेप-दोहोंपलीकडच्याचा विचार करण्याची पद्धत-दोहोंच्याहि पलीकडला एकच परमात्मा किंवा पर पुरुष--प्रकृति(जगत्), पुरुष (जीव) व परमेश्वर ही त्रया--गीतेंत वर्णिलेले परमेश्वरस्वरूप--व्यक्त किंवा सगुण रूप व त्याचें गौणत्व-अव्यक्त पण मायेनें व्यक्त होणारा-अव्यक्ताचेच सगुण, निर्गुण व सगुणनिर्गुण असे तीन भद-तत्सदृश उपनिषदांतील वर्णनेंउपनिषदांत उपासनेसाठी सांगितलेल्या विद्या व प्रतीकें-त्रिविध अव्यक्त रूपांत निर्गुणच श्रेष्ठ (g. २०८)-वरील सिद्धान्तांची शास्रीय उपपत्ति-निर्गुण व सगुण यांचे गहन अर्थ-अमृतत्वाची स्वभावसिद्ध कल्पना-सृष्टिज्ञान कसें व कशाचे होतें-ज्ञानक्रियेचे वर्णन व नामरूपांची व्याख्या-नामरूपांचा देखावा व वस्तुतत्त्व-सत्याची व्याख्या-नामरूपं विनाशी म्हणून असत्य, व वस्तुतत्त्व नित्य म्हणून सत्य-वस्तुतत्त्व तेंच अक्षरब्रह्म व नामरूपें ही माया-सत्य व मिथ्या या शब्दांचे वेदान्तांतील अर्थ-आधिभौतिकशास्राची नामरूपात्मकता(पृ.२१८)विज्ञानवाद वेदान्तास ग्राह्य नाहीं-मायावादाचे प्राचीनत्व-नामरूपानें आच्छादिलेल्या नित्य ब्रह्माचे व शरीर आत्म्याचे स्वरूप एकच-दोहसहि चिद्रूपी कां म्हणतात-ब्रह्मात्मैक्य म्हणजेच ‘पिडोंतें ब्रह्मांडीं’--ब्रह्मानंद-मीपणाचें मेरण - तुरीयावस्था किंवा निर्विकल्प समाधि-अमृतत्वसीमा व मरणाचें मरण.(पृ. २३१)-द्वैतवादाचा उद्भव-गीता व उपनिषदें दोन्ही अद्वैत वेदान्तच प्रतिपादन करितात-सगुण मायेचा निर्गुणांत कसा उद्भव होतो-विवर्तवाद व गुणपरिणामबाद-जगत्, जीव व परमेश्वर यांच्याबद्दलचे अध्यात्मशास्राचे संक्षिप्त सिद्धान्त (g.