पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीतारडस्यांतील विषयांची अनुक्रमणिका २३ २ ४१)-ब्रह्माचें सत्यानृतत्व-ॐतत्सत् व इतर ब्रह्मनिर्देश-जीव परमेश्वराचा ‘अंश’ कसा-परमेश्वर दिक्कालानें अमर्यादित (पृ. २४५) अध्यात्मशास्राचा शेवटचा सिद्धान्त-देहेंद्रियांत मुरलेली साम्यबुद्धि-मोक्षस्वरूप व सिद्धावस्थेचे वर्णन (पृ. २४८)-ऋग्वेदांतील नासदीय सूक्ताचे सार्थ विवरण-पूर्वापरप्रकरणसंगति.... ... ... ... ... ... ...पृ. १९३--२१६ प्रकरण दहावें-कर्मविपाक व आत्मस्वातंत्र्य. मायासृष्टि व ब्रह्मसृष्टि--देहाचे कोश व कर्भाश्रयीभूत लिंगशरीर-कर्म, नामरूपें व माया यांचा परस्पर संबंध-कर्माची व मायची व्याख्या-मायेचे मूळ अगम्य म्हणून माया परतंत्र असली तरी अनादि--मायात्मक प्रकृतीचा पसारा किंवा सृष्टि हेंच कर्म--म्हणून कर्महि अनादि-कर्माचा अखंड खटाटोप--परमेश्वर त्यांत हात न घालतां कर्माप्रमाणेच फल देतो (g. २६४)--कर्मबंधाची चि . कार्टी व प्रवृत्तिस्वातंत्र्यवादाची प्रस्तावना-कर्मविभाग; संचित, प्रारब्ध व क्रियमाण-‘प्रारब्धकर्मणां भोगादेव क्षय:’-मीमांसकांचा नैष्कम्यैसिद्धिवादवेदान्ताला अग्राह्य-कर्मबैधांतून ज्ञानाखेरीज सुटका नाहीं--ज्ञान शब्दाचा अर्थ--ज्ञान प्राप्त करून घेण्यास शारीर आत्मा स्वतंत्र आहे (पृ. २७९)-पण कर्म करण्याची साधनें त्याजवळ स्वतःचीं नसल्यामुळे तितक्यापुरता परावलंबी-मोक्षप्राप्त्यर्थ आचरिलेलें स्वल्प कर्महि फुकट जात नाहीं-म्हणून केव्हांना केव्हां तरी दीधेौद्येगानें खास सिद्धि-कर्मक्षयाचे स्वरूप---कर्मे सुटत नाहींत, फलाशा सोडाकर्माचे बंधकत्व मनांत आहे, कर्मात नाहीं-म्हणून ज्ञान केव्हांहि होवो, त्यापासून मोक्ष हेंच फल-तथापि त्यांतले त्यांतहि अंतकाळचे महत्त्व (पृ. २८६)कर्मकांड व ज्ञानकांड-श्रौतयज्ञ व स्मार्तयज्ञ-कर्मज्ञान गार्हृस्थ्यऋत्ति-ज्ञानयुक्त आणि ज्ञानविरहित असे तिचेच दोन प्रकार-त्याप्रमाणें निरनिराळ्या गति-देवयान व पितृयाण-कालवाचक का देवतावाचक-तिसरी नरकृाची गति-जीवन्मुक्तावस्थेचे वर्णन. 曼 叠 卷 曝 硬 部 $ 经 御 g २५७-२९७. प्रकरण अकरावें-संन्यास व कर्मयोग. संन्यास व कर्मयोग यांपैकीं श्रेष्ठ मार्ग कोणता असा अर्जुनाचा प्रश्न-या पंथासारखेच पाश्चिमात्य पंथ-संन्यास व कर्मयोग यांचे पर्याय शब्द-पैकी सैन्यास शब्दाचा अर्थ-कर्मयोग संन्यासमागीचे अंग नसून दोन्ही स्वतंत्र-टीकाकारांनी यासंबंधानें केलेली घालमेल-या दोन मार्गापैकीं कर्मयोगच श्रेष्ठ असा