पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीतारहस्यांतील विषयांची अनुक्रमणिका २१ प्रकरण सहावें-आधिदैवतपक्ष व क्षेत्रक्षेत्रज्ञविचार. पाश्चिमात्य सदसद्विवेकदेवतापंक्ष-तत्सदृश मनोदेवतसंबंधानें आमच्या ग्रंथांतील वचनें-आधिदैवतपक्षावर आधिभौतिकपक्षाचे आक्षेप-संवय व अभ्यास यामुळे कार्याकार्यनिर्णय लवकर होतो-सदसद्विवेक ही निराळी शक्ति नाहींअध्यात्मपक्षाचे आक्षेप-मनुष्यदेहाचा बडा कारखाना--कर्मेद्रियें व ज्ञानेंद्रियें यांचे व्यापार-मन व बुद्धि यांचीं पृथक् पृथक् कामें--व्यवसायात्मक व वासनात्मक बुद्धि यांजमधील भद व संबंध-व्यवसायात्मक बुद्धि एकच पण सात्त्विकादि भेदानें तीन प्रकारची--सदसद्विवेक बुद्धि त्यांतच येत्ये, निराळी नाहीं-क्षत्रक्षेत्रज्ञविचार व क्षराक्षरविचार यांचे स्वरूप व कर्मयोगाशीं संबंध--क्षेत्रशब्दार्थ-क्षेत्रज्ञाचे म्हणजे आत्म्याचे अस्तित्व--क्षराक्षरविचाराची प्रस्तावना, पृ. १२२-१४६. प्रकरण सातवें--कापिलसांख्यशास्त्र किंवा क्षराक्षरविचार. क्षराक्षरविचार करणारीं शास्ने--काणादांचा परमाणुवाद--कापेिलसांख्यसांख्यशब्दार्थ--कापिलसांख्यावरील ग्रंथ--सत्कार्यवाद- जगाचे मूळ द्रव्य किंवा प्रकृति एकच-सत्त्व, रज व तम हे तिचे तीन गुण--त्रिगुणाची साम्यावस्था व अन्योन्य लटपटीनें नाना पदार्थाची उत्पति-प्रकृति अव्यक्त, अखंड, एकजिनसी व अचेतन-अव्यक्तापासून व्यक्त-प्रकृतीपासूनच मन व बुद्धि-हेकेलचेंजडाद्वैत व आत्म्याची प्रकृतीपासून उत्पत्ति सांख्यशास्रास मान्य नाहीं-प्रकृति व पुरुषहीं दोन स्वतत्र तत्त्वें-पैकीं पुरुष अकर्ता, निर्गुण व उदासीन असून सर्व कर्तृत्व प्रकृतीचे-दोहींच्या संयोगानं सृष्टीचा पसारा-प्रकृति व पुरुष यांमधील भद ओळखिल्यानें कैवल्याची म्हणजे मोक्षाची प्राप्ति-मोक्ष कोणाचा, प्रकृतीचा का पुरुषाचा-सांख्यांचे असंख्य, व वेदान्त्यांचा एक पुरुष-त्रिगुणातीतावस्थासांख्यांच्या व तत्सदृश गीतेच्या सिद्धान्तांतील भेद. ... ... पृ. १४७-१६५. प्रकरण आठवें- iवश्वाची उभारणी व संहारणी. प्रकृतीचा पसारा-ज्ञानविज्ञानलक्षण-निरनिराळे सृष्टयुत्पतिक्रम व त्यांचा अखेरची एकवाक्यता-अवाँचीन उत्क्रांतिवादाचे स्वरूप आणि सांख्यांच्या गुणेत्कर्षतत्त्वाशीं त्याचें सादृश्य-गुणोत्कर्षाचे किंवा गुणपरिणामवादाचे निरूपणप्रकृतीपासून प्रथम व्यवसायात्मक बुद्धीची व पुढे अहंकाराची उत्पति-त्यांचे त्रिघात अनंत भद-अहंकारापासून पुढे सेंद्रिय सृष्टींतील मनासह अकरा व निरेिं