पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

རྒྱལ། །ཅངེད་ आधिभौतिक सुखवाद と? मनुष्याची सर्व म्हणजे स्वार्थ किंवा परार्थ प्रवृतिहि दोषमय असत्ये-प्रवर्तनालक्षणा दोषाः-या गौतमन्यायसूत्राच्या (१.१.१८) आधारें ब्रह्मसूत्रभाष्यांत श्रीशंकराचार्यानीं जें विधान केलेलं आहे (वै.सू.शां. भा. २.२.३ ), त्यावर टीका कॉरेतांना आनंदगिरि असें लिहितेो कां, “ आपल्या अंगांत कारुण्यवृति जागृत झाली म्हणजे त्यापासून आपणांस जें दु:ख हेतेिं तें घालविण्यासाठी आपण लोकांवर दया किंवा परोपकार करीत असतों. ” आनंदगिरीचा हीच कोटेि आमच्याकडे प्रायः सर्व संन्यासमागीय ग्रंथांत आढळून येत असून सर्व कर्म स्वार्थपर अतएव त्याज्य होत, एवढेच त्यावरून मुख्यत्वेकरून सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला असते. परंतु बृहदारण्यकोपनिषदांत याज्ञवल्क्य व त्याची बायको मैत्रेयी यांचा देन ठिकाणीं जो संवाद आला आहे (बृ. २.४;४.५) त्यांत याच केोटिक्रमाचा दुस-या एका चमत्कारिक रीतीनें उपयोग केला आहे. “ आपल्याला अमृतत्वाची प्राप्ति कशी होईल ?” या मैत्रेयीच्या प्रश्नास उत्तर देतांना याज्ञवल्क्य तिला असें म्हणतेा कीं, “ मैत्रेयीं ! बायकोस नवरा आवडतो तो नव-यासाठी नव्हे; आपल्या अात्म्याप्रीत्यर्थ होय. त्याचप्रमाणे पुत्र पुत्रासाठी आवडत नाहीं, आपल्या स्वत:साठी आपण त्यावर प्रम करितीं.* द्रव्य, पशु किंवा इतर सबै वस्तु यसि हाच न्याय लागू आहे.“ आत्मनस्तु कामाय सर्व प्रियं भवति”-अात्म्याप्रीत्यर्थ सवै वस्तु आपल्याला आवडत असतात; आणि सर्व प्रेम जर याप्रमाणें आत्ममूलक आहे, तर आत्मा (आपण) म्हणजे केोण याची आपणांस आधीं ओळख करून घ्यावयास नको काय ! मह्यणून ‘‘अत्मिा वा अरे द्रष्टव्यः श्रोतव्यो मन्तव्यो निदिध्यासितव्यः”-- *' आत्मा कोण हें(पहिल्यानें) पहा, ऐक, आणि त्याचे मनन व ध्यान कर ” असा याज्ञवल्क्याचा अखेरचा उपदेश आहे. या उपदेशाप्रमाणें आत्म्याच्या खच्या स्वरूपाची एकदां ओळख पटली म्हणजे मग सर्व जगच आत्ममय होऊन स्वार्थ आणि परार्थ हा भदच मनांतून नाहींसा होतो. याज्ञवल्क्याचा हा युक्तिवाद दिसण्यांत हॉब्ससारखाच असला तरी त्यापासून दोघांनी काढलेलीं अनुमानें एकमेकांच्या विरुद्ध आहेत, हें कोणाच्याहि सहज लक्षांत येईल. हॅब्सि स्वार्थालाच प्राधान्य

  • “What say you of natural affection ? is that also a species of self-love 2 Yes; Al is self-love. Your children ar loved only bacause they are yours. P.ur friend for a like reason. And Your country engages you only so far as it has a counee ion with Yourself." Traffi qa qīāf; as #ifeHararatos Of the Dignity or meanness of rauman Asature oriafani निबंधांत उल्लेख केला आह. यूमचे स्वत:चे मत याहून निराळे आहे.

गी. र. ६