पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

б о गीतारहस्य अथवा कर्मयोग चांगलें म्हणावें हा स्वार्थमूलक हेतु तरी त्यांच्या पोटांत असतो. परोपकार आणि परार्थ हे शब्द निव्वळ भ्रांतिमूलक आहेत. खरा काय तो स्वार्थ; आणि स्वार्थ म्हणजे स्वतःची सुखप्राप्ति किंवा दुःखनिवारण. आई मुलाला पाजत्थे याचे कारण आईचे प्रम नव्हे; तर तिच्या स्तनाचा ताठा तिला दुःख देत असल्यामुळे तें दुःख घालविण्याचा, किंवा पुढे मुलानें आपल्यावर माया करून आपणांस सुख द्यावें म्हणून ती हा स्वार्थसाधु उपाय करीत असत्ये, असा या म्हणण्याचा अर्थ होतो! आपल्या स्वतःच्या सुखासाठींच कां होईना, पण दूरवर नजर देऊन दुस-यासहि सुख होईल अशा प्रकारचे नीतिधर्म पाळावयास पाहिजेत असें या पंथांतील लोककबूल करितात हा या मतांत आणि चार्वाकमतांत महत्त्वाचा फरक आहे. तथापि मनुष्य म्हणजे निव्वळ विषयसुखरूप स्वार्थाच्या मुशींत क्षेातलेला पुतळा असें जें चार्वाकमत तेंच य,तहि कायम ठेविलेले आह. इंग्लंडांत हॅब्सि आणि फ्रान्स देशांत हेल्वेशिअस यानी हें मत प्रतिपादन केलें आहे. पण इंग्लंडांतच नव्हे, तर दुसरीकडहि या मताचे अनुयायी आतां फारसे उरल नाहीत. हॉब्सची नीतिधर्माची उपपति प्रसिद्ध झाल्यावर बटलरसारख्याः विद्वानांनीं तिचे खंडन करून असें सिद्ध केलें कीं, एकंदर मनुष्यस्वभाव कांहीं निव्वळ आप्पलपोट्या नाहीं; स्वार्थाप्रमाणेच भूतदया, प्रेम, कृतज्ञता वगैरे सद्गुणहि थोड्याबहुत प्रमाणानें मनुष्याच्या अंगांत जन्मतःच वास करीत असतात. यासाठी कोणत्याहि व्यवहाराचा किंवा कमीचा नैतिकदृष्टया विचार करितांना केवळ स्वार्थाकडे किंवा दूर्दशीं स्वार्थाकडेहेिन पहातां स्वार्थ आणि परार्थ अशा मनुष्यस्वभावाच्या ज्या दोन नैसर्गिक प्रवृत्ति त्या दोहींकडे नेहमीं लक्ष दिलें पाहिजे. वाघिणीसारखें क्रूर जनावर देखील आपल्या पिल्लांच्या रक्षणासाठी जर प्राण देण्यास तयार होतेंतर सर्व मनुष्यांचे अंगांतप्रेम किंवा परोपकारबुद्धिहे गुण निव्वळ स्वार्थामुळेच उत्पन्न झाले आहत असें म्हणणें व्यर्थ असून, केवळ दूरदर्शी स्वार्थबुद्धीनेंच धर्माधर्माची परीक्षा करणें शात्रदृष्टयाहि येोग्य नाही असें सिद्ध होतं. केवळ संसारालाच चिकटून राहिल्यानं ज्यांची बुद्धिशुद्ध झालेली नसत्थ अशीं मनुष्यें या जगांत दुस-यासाठीं म्हणून जें कांहीं करितात तें पुष्कळदां आपल्या हितासाठींच करीत असतात, ही गोष्ट आमच्या प्राचीन पंडितांच्याहि लक्षांत आलेली होती. “सासूसाठीं रडे सून । भाव अंतरींचा भिन्न ॥”(गा ९५८३.२) असेंतुकोबा म्हणत असून, कित्येक पंडित तर हेल्वेशिअसच्याहि पलीकडे गेलेले आहेत. उदाहरणार्थ,

  • हाब्सचे मत त्याच्या Levtathan ग्रंथांत आललं आहे; आणि बटलर याचीं मर्ते

eqrāqī Sermons on Human Avature Trfosia assotation.orgfossessor 驚 TIRiFI Fr& Tizff æTTTTT DideretARfSiraia (Vol. 1 I. Chap.V) ला आह.