पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५१२ गीतारहस्य अथव, कर्मयेाग-पाराशष्ट याप्रमाणें एकंदर अकरा निरनिराळया जातचेि चरण या छत्तीस लाकांत म्हणजे १४४ चरणांत आढळून येतात. तथापि दर चरणांत अक्षरें अकरा असून, पहिले, चवथे, आठवें व शेवटची दोन गुरु आणि सहावें प्रायः लघु असा त्यांत नियम दिसून येतो; व त्यावरून ऋग्वेदांतील किंवा उपनिषदांतील त्रिष्टुप् वृत्ताच्या चालीवर हे लोक राचेलेले आहेत असे अनुमान होतें. कालेिदासाच्या काव्यांत अकरा अक्षरांचीं असला विषम वृतें आढळून यत नाहीत. शाकुंतल नाटकांत “अमी वेदि परितः क्लृप्तधिष्ण्याः” हा छोक या छंदाचा आहे; पण कालिदासानेंच यास ‘ऋकूच्छेद' म्हणजे ऋग्वेदांतील छंद असें नांव दिले आहे यावरून गीताग्रंथ आर्ष वृतं प्रचारांत असतांना झ लेली आहे हें उवड होतें. महाभारतांत अन्यत्रहि असेच आपै शब्द व वैदिक वृतें आढळून येतात. परंतु दोन्ही ग्रंथांमधील भाषासादृश्याचा याखेरीज दुसरा नि:शंक पुरावा म्हटला म्हणजे महाभारतात व गीतेंत उपलब्ध होणा-यू एकसारख्या *टोकाचा होय महाभारतातील सर्व श्लोक तपाः। सून त्यांपैकं गीतेत किती अलेि आहेत, हें बिनचूक ठरविणें महाप्रयासाचे काम अहेि. तथापि महाभारत वाचितां वाचिता त्यांत अक्षरश. किंवा थोडया पाठभेदानें गीतेच्या लोकासारखें जे »ठीक आम्हास आढळून आले त्यांचहि संख्या कांही कमी नसून तेवढयानें भाषासादृश्याच्या प्रश्नाचा सहज निकाल होण्यासारखा आहे. गीतेंत आणि महाभारतांत (कलकताप्रत) खाली दिलेले लोक आणि श्वलोकार्ध शब्दश: किंवा एखाददुस-या शब्दाच्या भेदानें एकसारखीध सांपडतात aftar महा भारत १.९ नानाशस्रप्रहरणा०%लोकार्ध. भीप्मपर्व५१.४.गीतेतल्याप्रमाणेच दुर्योधन आपल्या सैन्याचे द्रोणाचायीजवळ पुनः वर्णन करीत आहे. १.१० अपया सं० सबंध श्वठीक. HISH. - ৭. ধ १.१२-१९ पर्यंत आठ लोक. भीष्म. ५१.२२-२९ थोड्या शब्दभेदाने गीतेंतील %ठोकासारखेच आहत. १. ४५ अहो बत महत्पापं०°लोक, द्रोण.१९७.५०.थोड्या शब्दभदानें गोर्त तील »ठोकासारखा. २.१९ड भी तौ न विजानीतः०'लोकार्ध. शान्ति. २२४.१४ थेड्या पाठभेदानें बलिवासवसंवादांत व कठोपनिषदांत (२.१८) आहे. २. २८ अव्यक्तादीनेि भूतानि०%लोक. स्री. २.६;९.११. ‘अव्यक्त’ याऐवजीं ‘अभाव.’ बाकी एकच,