पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग १-गीता ब महाभारत २.३१ धम्यfद्वि युद्धाच्छेयो० श्लोकार्ध. २. ३२ यदृच्छया ० श्वलोक. २.४६ यावान् अर्थ उदपाने० श्वलोक. همه حسم २.५९ विषया विनिवर्तन्ते ० लोक. २.६७ इंद्रियाणां हि चरतां० श्लोक. २.७० आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं०%ठीक. ३. ४२ इंद्रियाणि पराण्याहुः० श्लोक. ४.७ यदा यदाहि धर्मस्य ० लोकार्ध. ४.३१नायं लोकोऽस्य यज्ञस्य ०श्लोकार्ध. ४,४०न1ये लोचेोऽस्ति न परो ०श्लोकार्ध. ५१३ भीष्म १२४.३६. भीष्म कणांला हेच शब्द सांगत आहेत. कर्ण.५७.२. ‘पार्थ’ याऐवजीं ‘कर्ण’ असे पद घालून दुयेधिन कर्णास सांगत आहे. उद्योग.४५.२ ६.सनत्सुजातीयप्रकरणांत थोड्या शब्दभदानें आला आहे. शान्ति. २०४ १६. मनु-बृहस्पतिर्सवा दांत अक्षरशः आला आहे. वन. २१०.२६. ब्राह्मण-व्याधसंवादांत थोड्या पाठभेदानें आला असून पूर्वी रथाचें रूपकहि आले आहे. शांति. २५०.९. शुकानुप्रश्नांत अक्षरशः आला आह. शांति २४५.३व २४७.२. थोड्या पाठभदानं शुकानुप्रश्नांत दोनदां आला आहे. पण हा १ लोक मूळ कठोपनिषदांतला आहे (कठ.३.१०). वन १८९.२७.मार्कंडेयप्रश्नांतं अक्षरज्ञाः आला आहे. शांति.२६७ ४०गीकापिलीयाख्यानांत आले असून सर्व प्रकरण यज्ञाचेच आहे. वन.१९९.११०.मार्कडेयसमस्यापर्वत अक्षरशः आले आहे. ५ ५ यत्सांख्यै: प्राप्यते स्थानं०°लोक शान्ति.३०५.१९व३१६.४.या दोन ठि ५.१८ विद्याविनयसंपन्ने० श्वलोक. ६.५ आत्मैव ह्यात्मनो बंधुः०श्वलोकार्ध. व पुढील लोकाचे अर्घ r ६.२९ सर्व भूतस्थमात्मानं०श्वलोकाधे. गी. र. ३३ कार्णा थोड्या पाठभेदानें वसिष्ठ-कराल व याज्ञवल्क्य-जनकसंवादांत आला आहे. शान्ति.२३८.१९. शुकानुप्रश्नांत अक्ष रशः आला आहे. उद्योग. ३ ३.६ ३,६४. विदुरनीतींत अ क्षरशः आले आहे. शान्तिं.२३८.२१.शुकानुप्रश्नांत, मनुस्मृतींत (मनु. १२. ९१), ईशावास्योपनिषदांत (ईश ६ ) व कैवल्योपनिषदांत तर अक्षरश: (कै १.१०) आल आहे.