पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५६० गीतारहस्य अथवा कर्मयोग-परिशिष्ट आलेले अहित. फक्त १२,१५.,१६ व १७ या चार अध्यायांतला मात्र श्लोक त्यात नाही. तथापि हल्लींच्याप्रमाणें गीतेचें तेव्हां स्वरूप होतें, असें म्हणण्यास त्यानें कांहा प्रत्यवाय यत नाही. कारण, गीतेचें कवि-भाषेत भाषांतर असून त्यांत ज संस्कृत ?लेोक सांपडतात ते मध्यें मध्यें उताच्यादाखल किंवा प्रतीकादाखल धतलेले आहत. अर्थात् एवढेच त्या वेळा गीर्तेत *ठीक होते असें अनुमान करणें युक्त नव्हे. डा. नरहर गोपाळ सरदेसाई हे जावा बेटांत गेले होते तेव्हां ही माहिती त्यांनी मिळविली असून कलकत्त्याच्या मॅीडर्न रिव्यूनामक मासिकाच्या जुल १९१४ च्या अंकांत व तत्पूर्वी पुणे येथील चित्रमयजगत् मासिकांत ती प्रसिद्ध झालेली आहे. यावूरून शके चारपांचशेंच्या पूर्वी निदान दोनशे वर्ष तरी महाभारताच्या भीष्मपर्वात गीता असून त्यांतील श्लोक हल्लीच्या गातेंतील लोकांच्या क्रमाप्रमाणेच होते असे सिद्ध हातें. - (४) या ग्रंथाच्या पहिल्या प्रकरणांत विष्णुपुराण, पद्मपुराण, वगैरे ग्रंथांतून भगवद्गीतेच्य। ‘पतवर रचेिलेल्या ज्या दु:1=या गंत॥ अथवा गीतेचे उल्लेख आढळून येतात त्यांनी गाहिती दिलेली आह. भगवद्गीतेचे याप्रमाणें अनुकरण होण्यास त्या काली भगवद्गीता प्रमाण व पूज्य झालेली असली पाहिज, एरवी कोण तिचे अनुकारण करण्याचें मनुति आणणार नहीं,हें उवड आहे. म्हणून या पुराणांपैकी अत्यंत प्राचीन पुराणाहुन देखील भगवद्गीता निदान शेंदोनशें वपॉनी तरी प्राचीन असली पाहिजे, असें सेि : होतें. पुराण फलावा प्रारंभ इसवी रानाच्या दुरा-या शतकापेक्षा अधिक अवर्गवीन मानिता येत नाही तेव्हां यावरून गीतेचा काल निदानपक्षी शक्रारंभी व्या थोडा तरी पूर्व जातो. (५) कालिदास व बाण यांस गीता माहीत होती हें वर सांगितलें अहि. कालिदासापूर्वीच्या भास कवीच नाटकें चुकतीच प्रसिद्ध झाली आहत. त्यांपैकीं ‘कर्णभार' नामक नाटकांत यार:वा श्रुीक पुढीलप्रमाणे आह द्दतेऽपि लभतं स्वर्गं जित्वा तु लभते यशाः । उभे बहुमत ले के नास्त निष्फलता रण ॥ हा श्लोक गीतेंतील “हतो वा प्राप्स्यसि स्वर्ग०” (गीता. २.३७) या श्लोकाशीं अगदं समानार्थक आहे; आणि भास कर्वस महाभारताची पूर्ण ओळख असल्याचे त्याच्या इतर नाटकांवरून ज्या अर्थी दिसून येतें त्या अर्थी वर दिलेला श्रुठोक लिहितांना त्याच्या डोळ भांपुढें गीतेंतील लोकच असावा, असें अनुमान करण्यास कांहं हरकत नाही. म्हणजे भास कवीच्या पूर्वीहि महाभारत व गीता होती असें सिद्ध होतं. भास कधीचा काल शकापूर्वी दोनतीनशें वर्ष असावा, असें पंडित तं. गणपतिशास्री यांनी ठरावळे अहि पण त्याचा काल शकानंतर शेंदनशें वर्ष असावा