पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ५-हल्लीच्या गीतेचा काल ۹ هاه ख्रिस्तानंतर दुस-या शतकांत सुधारणा झाली आहे. परंतु गार्वेचे हें म्हणणे बरोबर नाहीं असें खाली दिलेल्या प्रमाणांवरून स्पष्ट होईल- . (१) गीतेवर ज्या टीका व भाष्यें उपलब्ध आहेत त्यांपैकीं शांकरभाष्य हें अत्यंत प्राचीन होय. श्रीशंकराचार्यानीं महाभारतांतीलसनत्सुजातीय प्रकरणावरहि भाष्य केलें असून त्यांच्या ग्रंथात महाभारतातील अनुगीता, मनु-बृहस्पतिसंवाद आणि शुकानुप्रश्न यांतील वचनें अनेक ठिकाणी प्रमाणार्थ घेतलेली आहेत. म्हणून महाभारत आणि गीता हे दोन्ही ग्रंथ त्याच्या काली प्रमाणभूत मानीत असतहें उघड आह. श्रीशंकराचार्यांचा जन्मकाल एका सांप्रदायिक ठाकाच्या आधारें शके ७१० ठरतो असें प्रो. काशीनाथ बापू पाठक यांनी ठरविलें अहि पण आमच्या मतें हा काल आणखी शंभर वर्षे मार्गे नेला पाहिजे. कारण, महानुभाव पंथाच्या ‘दर्शनप्रकाश' नामक ग्रंथांत “युग्मपयोधिरसान्वितशाके,” म्ह० शक ६ ४२ सालं, श्रीशंकराचार्यानीं गुहाप्रवेश केला असें वर्णन अहिं; आणि या वेळी आचार्याचे वय ३२ वर्षाचे असल्यामुळे त्यांचा जन्मकाल शके ६१० होती असें सिद्ध होतें. आमच्या मतें हाच काल प्रो. पाठक यानी टुरविलेल्या कालापेक्षा आधक सयुक्तिक आहे. पण त्याबद्दल सविस्तर विवार येथे करितां धत नाई. गीतेवरील शाकरभाष्यांत पूर्वीच्या ब-याय टीकाकारांचा उल्लेख आहे व त्यांची भतं खोडून गीतेवर आपण नवें भाग्य लिटिलें अगे सदर भाcया-६:T अीरं भ[च शंकराचा • यांनी म्हटले आहे. म्हणून अाथायी या जन्मकाल शके ६१० धरा किंवा ७१० धरा, तत्पूर्वी निदान दोनतीनशें वप म्हणजे शके चारशेच्या सुमारास गीता प्रचलेित होती एवढे निर्विवाद आहे. आतां याव्याहि मार्गे कसकर्स व किर्ती जातां येतें तें पाहूं. (२) कै. तेलंग यांना कालिदास व बाणभट्ट यस गीता माहीत होती असें दाखविले आह. कालिदासाच्या रघुवंशांतील (१० ३१)वि८णुरसुतीत “अनवाप्तमवाप्तव्यं न ते किंचन विद्यते” हा लोक “नानवाप्तमवाप्तव्यं०” या गीतेंतील (३. २२) लोकाशीं सदृश आहे; आणि बाणभट्टाच्या कादंवरीत “महाभारतमिवानन्तर्गीताकर्णनानांन्दतनरं’ असा एका लेपप्रधान वाक्यांत गीतेचा स्पष्ट उल्लेख आलेला आहे कालिदास आणि भारवि यांचा स्पष्ट उल्लेख शके '५'*६ च्या एका ^ -*- ,ལ- པ་མ་རཱུ་ a & ۹اسم امام خ 었 शिलालेखांत असून बाणभट्टहि के. पांडुरंग गोविद्शास्री पारग्बी यानी आफैस्य, बाणभट्टावरील मराठी निबंधांत दाखविल्याप्रमाणे शके ५२ ८ च्या सुमारास हर्ष राजाच्या पदरीं होता असें आतां निश्चित झाले आहे. (३) जावा बेटांत जें महाभारत गेले आहे त्यांतील भीष्मपर्वात गीताप्रकरण असून त्यांत गीतेच्या निरनिराळ्या अध्यायांतील मृमारें शेंसवाशें ठीक अक्षरशः