पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ४-भागवतधर्माचा उदय व गीता ખ૪ રે निरनिराळे श्रीकृष्ण मानण्याचें आमच्या मतें कांहीं कारण नाहीं. कोणताहि धर्म घेतला तरी कालान्तरानें त्याची अशी रूपांतरें होणें अगदीं सहज व स्वाभाविक आहे, त्यासाठी भिन्न भिन्नकृष्ण, बुद्ध, अगर खिस्त मानण्यास नकोत.* श्रीकृष्ण, यादव व पाडव, किंवा भारतीयुद्ध या ऐतिहासिक गोष्टी नसून कल्पित कथा आहेत असेंहि तर्क कित्येक लोक-विशेषतः कांहा पाश्चिमात्य तार्किक-काढीत असतात, आणि कित्येकांच्या मतें महाभारत हें एक मोठे थोरलें अध्यात्मपर रूपक आहे. पण आमच्याकडील प्राचीन ग्रंथांचा पुरावा पाहिला तर या शंका निराधार होत असें कोणाहि निःपक्षपाती मनुष्यास कबूल करावे लागेल. या कथांस मूळांत ऐतिहासिक आधार आह एवढे निर्विवाद आहे. सारांश, श्रीकृष्ण चारपांच नसून एकच ऐतिहासिक पुरुष होते असें आमच मत आहे. आतां या श्रीकृष्णाच्या कालाचा विचार करितांना श्रीकृष्ण, यादव, पांडव व भारती युद्ध यांचा काल एकच म्हणजे कालयुगारंभीच असून, पुराणगणनेप्रमाणे तेव्हांपासून आतांपर्यंत पांच हजारांहून अधिक वर्षे गली आहत, आणि हाच श्रीकृष्णाचा खरा काल होय, असें रा. ब. चिंतामणराव वैद्य यांनी प्रतिपादन केले आहे. fपण पांडवांपासून शककालापर्यंत झालेल्या राजांच्या पुराणांत वर्णिलेल्या पिढ्या पाहिल्या तर त्यांशीं हा काल विसंगत पडतो. म्हणून “परीक्षित राजाच्या जन्मापासून नंदाच्या अभिषेकापर्यंत १११५ (किंवा १०१५) वर्ष होतात” (भाग. १२,२.२६;व विष्णु,४.२४. ३२) असें जें भागवतांत व विष्णुपुराणांत वचन आहे, त्याचा आधारें ख्रिस्ती

  • श्रीकृष्णाच्या चरित्रांत पराक्रम, भक्ति व वेदान्त याखेरीज गोपींची रासक्रीडा येत्ये आणि या गोष्टी एकमेकांस विसंगत आहेत, म्हणून महाभारतांतला श्रीकृष्ण निराळा, गीतेतला निराळा आणि गोकुळांतला निराळा, असे हल्लीं कित्येक विद्वान् प्रतिपादन करीत असतात; आणि असलंच मत डा. भांडारकर यांनी आपल्या ‘वैष्णव, शैव वगैरे पंथ’ या इंग्रजी ग्रथांत स्वीकारीले आहे. पण आमच्या मते तं बरोबर नाहीं. गोपींच्या कथांत जें श्रृंगारिक वर्णन आहे त मागाहून आलेलें असेल, नाहीं असे नाहीं; परंतु तेवढ्यासाठीं श्रीकृष्ण या नांवाचे पुरुप निरनिराळे झाले होते असें मानण्याची जरूर नाहीं व त्याला कल्पनेखेरीज दुसरा आधारहि नाहीं. शिवाय गोपींची कथा भागवतकालीं व प्रथम प्रचारांत आली अस नव्हे, तर शककालाच्या आरंभीं अश्वघोषानें लिहिलेल्या बुद्धचरितांत (४.१४) आणि भासाच्या बालचरित नाटकांतहेि (३,२) गोपींचा उल्लेख आहे. तेव्हां या बाबतीर्त ནྡྷ་ཀླུ་ཨ་ཀན་ཐིག་ལྟ་ཐེ་ म्हणणें डा.भांडारकरांच्या म्हणण्यापेक्षां आम्हांस अधिक सयुक्तिक

'f रावबहादुर चिंतामणराववैद्ययांचेहें मतत्यांच्या मृहाभारतावरीलू टीकात्मकइंग्रजी ग्रंथांत नमूद असूनूशिवाययाच विप्रयुावर यथूील ड्रेक्कन कॅलेिज अॅनिव्हर्सरीचे प्रसंगी त्यांनीं g *. सन १९१४ सालीं जें व्याख्यान दिलें त्यांतहेि विवेचन केले आहे.