पान:गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा (Garbhling Nidan Pratibandhak Kayada).pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण २ - कायद्याची गरज व इतिहास सर्व प्रथम मुंबई शहरातील २०० सोनोग्राफी सेंटर व गर्भपात केंद्राचे डॉ. संजीव कुलकर्णी यांनी एक सव्र्हेक्षण केले. त्यानंतर सदर सर्व्हेक्षणाबाबत त्यांनी एक छोटा निबंध लिहिला व निदर्शनास आणून दिले की, जो गर्भपाताचा कायदा शासनाने लोकसंख्या नियंत्रणासाठी बनविला आहे, त्याचा गैरवापर होत आहे आणि सोनोग्राफी तंत्रज्ञानाचा गैरवापर करून उघडपणे मुंबई शहरात गर्भलिंग निदान केले जात आहे व बेकायदेशीर गर्भपातही होत PROFESSIONAL'S ACI BARE ACT BARE ACT B The BARE ACTBAREACT BARE Pre-conception and Pre-natal ARE Diagnostic Techniques AG (Prohibition of Sex Selection) Act, 1994 (57 of 1994) C BARE ACB BAREAL BANE alongwith RARE AC The Pre-conception and Pre-natal Diagnostic Techniques (Tronib Techniques (Prohibition of Sex Selection) Rules, 1996 आहेत. सन १९७५ ते १९८५ हे दशक संपूर्ण जगभरात महिला दशक म्हणून पाळले गेले. या दशकामध्ये स्त्री विषयक अनेक मुद्दे व प्रश्न समाजाच्या प्रमुख प्रवाहाच्या व्यासपीठावर आले. याच सुमारास भारतासह आशिया खंडात स्त्रियांच्या घटत्या प्रमाणाविषयी चिंता व्यक्त केली गेली. डॉ. संजीव कुलकर्णी ACESARECT BARE ALTBARE ACABAREACT BARE ACTB ARE ACT BARE AT BARE ACT BARE ACT BARE ACT BARE ACTE ACT BARE ACT BARE ACT BARE ACT BARE ACT BARE ACT BAR T BARE ACT BARE ACT BARE ACT BARE ACT BARE ACT BARE AR BARE ACT 2010 BARE ACTREACT BARE Price Rs. 60.00 AR With Short Comments Price Rs. 60.00 BARE ACEA PROFESSIONAL BOOK PUBLISHERS यांनी लिहिलेल्या निबंधामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील स्वयंसेवी संघटनांनी महाराष्ट्र शासनावर गर्भलिंग निदान आणि निवड रोखण्यासाठी कायदा बनविण्याचा आग्रह धरला. शासनावर राजकीय दबाव निर्माण केला व महाराष्ट्र हे जगातील पहिले राज्य ठरले जाते. सर्वप्रथम १९८८ साली गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा पारित करण्यात आला. या कायद्यांतर्गत महाराष्ट्रात फक्त १-२ गुन्हे दाखल झाले. सदर कायदा अस्तित्वात आल्यानंतर देखील या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी काम करणाच्या संस्था, संघटना यांना भिती वाटली. कारण या कायद्यांतर्गत घडत असलेल्या गुन्ह्यासाठी सर्व प्रथम आरोपी ही गर्भवती महिलेस करण्यात आले. सर्व प्रक्रिया जरी स्त्रियांच्या शरीरावर होत असल्या तरी आजही आपल्या समाजात स्त्रिया स्वत:चा निर्णय स्वतः करू शकत नाहीत. कोणतीही सर्व सामान्य स्त्री स्वत:चे लग्न स्वतः ठरवू शकत नाही. मुल कधी व्हावे हा निर्णय ती घेवू शकत नाही, दोन मुलात किती अंतर असावे हे ठरवू शकत नाही. कुटुंब नियोजनाची कोणती साधने वापरावीत हे ठरवू शकत नाही. गर्भाशयाशी संबंधीत आजारी झाला तरी त्याबाबतचा निर्णय ती व्यक्ती म्हणून घेवू शकत नाही. माहेरकडून सासरच्या घराकडे तिच्या शरीराची मालकी लग्न समारंभाने हस्तांतरीत केली जाते. आपल्या समाज व्यवस्थेमध्ये तिचे लग्न होणे अनिवार्य आहे. किंबहुना आपल्याकडील लग्ने ही वंशास दिवा मिळविण्यासाठी -: ७ :