पान:गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा (Garbhling Nidan Pratibandhak Kayada).pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५) गरोदर महिलेची संमती घेतली नाही - कलम ५ ६) समुचित प्राधिकारी यांचेकडे वेळेवर रिपोर्ट सादर केलेला नाही - नियम ९(८) ७) मान्यता नसणारा डॉक्टर सोनोग्राफी करताना आढळला - नियम ६(६)(७) ८) रेफरल स्लीप ठेवलेली नाही - नियम ९(४) ९) कायद्याने आवश्यक असलेले रेकॉर्ड ठेवलेले नाही - कलम २९(१)(९) व नियम ४८(३)(प्रोव्हिजो) सदरील आरोपी यांनी --------- प्रकारे गुन्हे केल्याचे साक्षीदार, रेकॉर्ड तपासणीवरून आढळून आलेले आहे. त्यांना पीसीपीएनडी कायद्याचे उल्लंघन केल्याचे दिसून आले आहे. तरी दाखल केलेल्या सर्व पुराव्यांच्या आधारे न्यायाचे दृष्टीकोनातून योग्य तो निवाडा व्हावा. सदर पुराव्याच्या आधारे आरोपी


यांना पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलम २३, २५, २६ व २९ नुसार जास्तीत जास्त कडकशिक्षा व्हावी.

साक्षीदारांची यादी १. ———— २. ---- 0 . - - - - -- येणेप्रमाणे फिर्याद असे ठिकाण समुचित प्राधिकारी/वैद्यकीय अधिकारी तारीख (शिक्का) ५) पंचनामा ता. आज दि. / / रोजी, जि. ..... ............ या ठिकाणी समुचित प्राधिकारी, श्री. .................................... वैद्यकीय अधिकारी, ................ आरोग्य केंद्र/ हॉस्पिटल ........................, ता. ............ ...., जि. ................. यांनी पी.सी.पी.एन.डी.टी. कायदा २००३ नुसार झालेल्या कारवाईमध्ये खालीलप्रमाणे कागदपत्रे, फाईल्स, रजिस्टर्स केस कामकाजासाठी पंचांसमक्ष ताब्यात घेतल्या. १. पेशंटने दिलेल्या नोटा एकूण रू. -: ४८ :