पान:गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा (Garbhling Nidan Pratibandhak Kayada).pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६) समुचित प्राधिकारी यांचेकडे वेळेवर रिपोर्ट सादर केलेला नाही - नियम ९(८) ७) मान्यता नसणारा डॉक्टर सोनोग्राफी करताना आढळला - नियम ६(६)(७) ८) रेफरल स्लीप ठेवलेली नाही - नियम ९(४) ९) कायद्याने आवश्यक असलेले रेकॉर्ड ठेवलेले नाही - कलम २९(१)(९) व नियम ४८(३)(प्रोव्हिजो) गुन्ह्याची शिक्षा : पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलम २३, २५, २६ व २९ नुसार दाव्याचे स्वरूप : (१) मी डॉ. समुचित प्राधिकारी तथा वैद्यकीय अधिकारी --------- हॉस्पिटल ------ माझी समुचित प्राधिकारी म्हणून


तालुका / जिल्ह्यासाठी महाराष्ट्र शासनाने चॅप्टर V नुसार नेमणुक केलेली आहे.

(२) मी माझी ड्युटी पार पाडत असताना -


(घडली घटना

तारीख, वेळ, ठिकाण, व्यक्तींच्या नाव, पत्त्यासह)


-- -- --- (३) तारीख रोजी वा.पासून वा. पर्यंत मी गरोदर महिला, साथीदार यांचे जबाब नोंदविला, पंचनामा करून मशीन व रेकॉर्ड मी सील केले. (४) आरोपी डॉ.


यांचे जबाब नोंदविले. खालीलप्रमाणे गुन्हे आढळले

१) गरोदर महिलेला गर्भाचे लिंग सांगितले - कलम ३ए(६) २) पीसीपीएनडीटी कायद्याच्या पुस्तकाची प्रत सेंटरवर मिळाली नाही - नियम १७(२) ३) एफ फॉर्म भरला नाही - कलम १९, नियम ९(४) ४) डॉक्टरांनी शपथपत्रावर सही केलेली नव्हती - नियम १०(१ए) -: ४७ :