पान:गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा (Garbhling Nidan Pratibandhak Kayada).pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ब) सोनोग्राफी सेंटरची मुदत संपलेली आहे. १९(३,४) * अ) सोनोग्राफी सेंटरचा मालक/चालक बदललेला आहे. ब) तज्ञ व्यक्ती बदललेली आहे. क) व्यवस्थापन बदललेले आहे. नियम ६(६,७) ड) सोनोग्राफी मशीन बदललेले आहे. नियम १८(२,४) इ) मशीन ठेवण्याची जागा बदललेली आहे. फ) सोनोग्राफी सेंटरचा पत्ता बदललेला आहे. * मासिक अहवाल नियमित पाठविलेला नाही कलम २९ । नियम ९(८) वरील त्रुटी सदर केंद्रावरती आढळल्या असून कलम २३(१) प्रमाणे कायद्याच्या कोणत्याही नियमांचे/ कलमांचे उल्लंघन झाल्यास सदर व्यक्ती ही तीन वर्षे सक्त मजूरी व रू. १००००/- दंडास पात्र आहे. कलम २३(१) नुसार सदर सोनोग्राफी सेंटर धारकावर त्वरित कायदेशीर कारवाई करावी. सदर सोनोग्राफी सेंटरमधील सोनोग्राफी मशीन कलम २३ नुसार जप्त व सील करण्यात यावे. सदर सोनोग्राफी सेंटरची नोंदणी त्वरीत रद्द करण्यात यावी आणि संबंधीत आरोपींचा जबाब घेवून कागदपत्रांची पुर्तता करून, रीतसर कायदेशीर पूर्ण करून कलम २८(१) नुसार कोर्टात तक्रार दाखल करणेत यादी. अन्यथा सदर पत्र हीच आपणास दिलेली कलम २८(१)ब नुसार १५ दिवसांची नोटीस आहे असे समजण्यात यावे आणि १५ दिवसांच्या आत कलम २८(१)अ नुसार आपण संबंधीत सोनोग्राफी सेंटरविरूद्ध कारवाई न केलेस आपण गुन्हेगारास पाठीशी घालत आहात म्हणून आपणासह संबंधीत सोनोग्राफी चालक/ मालकांवर योग्य त्या न्यायालयात गुन्हा दाखल करावा लागेल याची नोंद घ्यावी. आपला विश्वासू प्रत १. जिल्हा समुचित प्राधिकारी, ..................... जिल्हा रूग्णालय २. राज्य समुचित प्राधिकारी, पुणे ३. अध्यक्ष, राज्य पर्यवेक्षकीय समिती, मुंबई ४. अध्यक्ष, केंद्रीय पर्यवेक्षकीय समिती, दिल्ली ५. राष्ट्रीय मुल्यमान आणि तपासणी समिती, दिल्ली -: ४४ :