पान:गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा (Garbhling Nidan Pratibandhak Kayada).pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२) नोटीस प्रति, मा. समुचित प्राधिकारी (गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याकरिता) ..................ग्रामीण रूग्णालय/सिव्हील हॉस्पिटल/महानगरपालिका • • • • • • • • ता............................... जि. .................. विषय : गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई होणेबाबत महोदय, मी/ माझा प्रतिनिधी .... ....... सोनोग्राफी सेंटरला सव्र्हेक्षणासाठी गेलो असता मला/आम्हाला खालील त्रुटी कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात आढळल्या. * तज्ञ/ज्या डॉक्टर्सना मान्यता देण्यात आली आहे. अशा नियम ३(१) व्यक्तीशिवाय इतर व्यक्ती सोनोग्राफी मशीन वापरताना आढळली. * सोनोग्राफी मशीन खरेदीबाबत गंभीर स्वरूपाच्या त्रुटी नियम ३(२)ब आढळल्या. ३अ (१,२,३) * अ) विहीत नमुन्यातील बोर्ड इंग्लीश/मराठी दोन्ही नियम १७(१) भाषेतील लावलेला नव्हता ब) लावण्यात आलेला बोर्ड इंग्लीश/ मराठी अपुरा होता * कायद्याच्या पुस्तकाची प्रत सेंटरवर आढळली नाही नियम १७(४) * अ) एफ फॉर्म भरलेला नाही कलम २९ ब) पेशंटचे संमतीपत्र घेतलेले नाही. नियम ९(४) क) डॉक्टरांचे शपथपत्र नाही * अ) सोनोग्राफी सेंटर अनोंदणीकृत आहे नियम -: ४३ :