पान:गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा (Garbhling Nidan Pratibandhak Kayada).pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १३ - नमुने १) प्रतिज्ञापत्र प्रतिज्ञापत्र (गरोदर महिलेचे) | मी, ................. .............. वय वर्षे, धंदा ................., राहणार .. .........................., ता. .............. जि. ................ आज रोजी सत्यप्रतिज्ञेवर कथन करते की, मी वरील पत्त्यावरील रहिवासी असून मी सध्या ........ महिन्यांची गरोदर आहे. समाजामध्ये मुलींचे कमी होणारे प्रमाण रोखण्यासाठी, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याला मदत करण्यासाठी मी (Decoy case) बनावट केस म्हणून जाण्यासाठी तयार आहे. माझ्या पोटातील गर्भ मुलगा असो वा मुलगी असो मला प्रिय आहे. मी कोणत्याही परिस्थितीमध्ये गर्भपात करणार नाही आणि माझ्याकडून गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन होणार नाही. निसर्गाने माझ्या पदरात दिलेले दान मला मान्य आहे. गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याला मदत करण्यासाठीच मी स्वेच्छेने सदर प्रतिज्ञापत्र केले आहे. मला गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणी कामी डॉक्टरांना देण्यासाठी मिळालेल्या नोटांचा तपशील पुढीलप्रमाणे नोटांचा नंबर रक्कम स्थळ तारीख प्रतिज्ञापत्र करणाच्या महिलेची सही -: ४२ :