पान:गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा (Garbhling Nidan Pratibandhak Kayada).pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

statutory सदस्य असतील तर फितूर होवू शकणार नाही. नेमणुका देताना राजकीय दबाव न घेता सक्रीय, विषयाचे ज्ञान, बांधीलकी, अनुभव, धाडस असणा-या व्यक्तीची निवड करावी. निवड कायद्याला धरून करावी. कामकाजही कायद्याच्या कार्यकक्षेत राहून समितीने करावे. कायदा डावलून उल्लंघन करणारे ठराव पारीत होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. अन्यथा सदस्य समुचित प्राधिकारीसह वैयक्तिकरित्या कायद्याचे उल्लंघन केले म्हणून कलम २३ नुसार करावाईस पात्र होतील. -: ३७ :