पान:गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा (Garbhling Nidan Pratibandhak Kayada).pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१) चौकशी पूर्ण झाल्याची खात्री होताच वकिलांशी सल्ला मसलत करून दावा बनवून थेट कोर्टात दाखल करावा. २२) समुचित प्राधिकारीच तक्रारदार असल्याने कोर्टाने नेमलेली तारीख लक्षात ठेवून कामकाजासाठी स्वत: अगर प्रतिनिधी हजर ठेवावा. -: ३४ :