पान:गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा (Garbhling Nidan Pratibandhak Kayada).pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ५ - सोनोग्राफी सेंटर/जनुकीय प्रयोगशाळा/जनुकीय समुपदेशन केंद्र कसे तपासावे? (१) बोर्ड लावला आहे का? Rule 17(1) • दर्शनी भागात • सोनोग्राफी रूममध्ये बोडवरील मजकूर गर्भलिंग निदान करणे गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा आहे. करणाच्या डॉक्टरांना ३ वर्षे सक्त मजूरी व १० हजार रूपये दंडाची शिक्षा आहे. करून मागणाच्या कुटुंबियांना ५ वर्षे सक्त मजूरी व ५० हजार रूपये दंडाची शिक्षा आहे. गर्भवती महिलेवर गुन्हा दाखल होत नाही. (२) कायद्याचे पुस्तक सेंटरवर उपलब्ध आहे का? Rule 17(2) • मराठीत – येणाच्या लोकांसाठी • इंग्रजीत - स्वतः डॉक्टरांसाठी (३) नोंदणी प्रमाणपत्र लावले आहे का? Rule 6(2) • दर्शनी भागात • नोंदणी प्रमाणपत्रात काय तपासावे? १. नोंदणी प्रमाणपत्राची मुदत २. अधिकृत व्यक्तीचे नांव व शैक्षणिक अर्हता ३. सोनोग्राफी मशिनविषयी माहिती ४. मशिनची संख्या (४) 'एफ' फॉर्म भरला जातो का? Section 29, Rule 9 (8) • कायद्यानुसार १९ कॉलम पूर्ण भरले जातात का? • त्यांची (प्रत्येक गर्भवतीची माहिती पूर्ण भरून) प्रत ५ तारखेपूर्वी शासनाला पाठविली जाते का? • स्थानिक भाषेत गर्भवतीचे संमतीपत्र भरून घेतले जाते का? • वेळ, तारीख, टाकून डॉक्टरांनी वचननामा (Declaration) भरला आहे का? • रेफरल स्लीप ठेवली आहे का? (५) OPD Register शी 'F' पडताळूण पहा वरील सर्व तपासणी गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यानुसार केल्यावर त्रुटी आढळल्यास तक्रार कायदेशीर भाषेत बसवून कलम २३ नुसार प्रथम वर्ग -: २४ :