पान:गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा (Garbhling Nidan Pratibandhak Kayada).pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ३ - कायद्यातील महत्त्वाची कलमे व नियम कायद्याचे नांव “गर्भ धारणा पुर्व व प्रसुती पुर्व गर्भलिंग निदान प्रतिबंध अधिनियम २००३” सदर कायदा गर्भ धारणेपूर्व व प्रसुती पूर्व गर्भच्या लिंग तपासणीस व निवडीस प्रतिबंध करतो. त्यासाठी उपलब्ध तंत्रज्ञानाच्या गैरवापर करण्यास मज्जाव करतो, जेणे करून गर्भ लिंग निदान व निवड करून, स्त्री-गर्भाची हत्या होवू नये यासाठी प्रयत्न 40 (vi) Sex linked disorders (vii) Single gene disorder (viii) Any other (specify) B. Advanced maternal age (35 years or above) C. Mother/father/sibling having genetic disease (specify) D. Others (specify) 10. Laboratory tests carried out (give datails) (i) Chromosomal studies (ii) Biochemical studies (iii) Molecular studies (iv) preimplantation genetic diagnosis 11. Result of diagnosis Normal/ Abnormal If abnormal give details. 12. Date(s) on which tests carried out The results of the Pre-natal diagnostic tests were conveyed to ....... करतो. या पुस्तिकेमध्ये आपण कायद्यातील महत्वाच्या कलमांचा व नियमाचा अर्थ सोप्या भाषेत समजुन घेणार आहोत. सदर कायदा हा एकूण ८ प्रकरणात व नियमाची ९ प्रकरणे यामध्ये विभागला गेला आहे. एकूण १ ते ३४ कलमे व १ ते १९ नियम यामध्ये कायद्याची विभागणी आहे. सदर कायद्याचे मुख्य तीन हेतु आहेत. on Name, Signature and Registration No. of the Medical Geneticist/Director of the Institute Place: Date: FORM F [See Proviso to Section 4(3), Rule 9(4) and Rule 10(1A)] FORM FOR MAINTENANCE OF RECORD IN RESPECT OF PREGNANT WOMAN BY GENETIC CLINIC / ULTRASOUND CLINICI IMAGING CENTRE 1. Name and address of the Genetic Clinic/Ultrasound Clinic/Imaging Centre. Registration No. 3. Patient's name and her age 4. Number of children with sex of each child 5. Husband's / Father's name 6. Full address with Tel. No., if any 7. Referred by (full name and address of Doctor(s)/ Genetic Counselling Centre (Referral note to be preserved carefully with case papers) / self referral Last menstrual period/weeks of pregnancy History of genetic / medical disease in the family (specify) Basis of diagnosis (a) Clinical (b) Bio-chemical 8. ० (१) गर्भ लिंग निदान व निवड करू शकणारे सर्व सोनोग्राफी केंद्रे, जनुकीय केंद्र व समुपदेशन केंद्र सदर कायद्याचे कक्षेत आणणे. (२) या सर्वांवर सतत निरीक्षण करणे व त्यांच्या तपासणीची यंत्रणा उभारणे. (३) सदर कायद्याचे उल्लंघन करून गर्भलिंग निदान व निवड करणाच्या गुन्हेगारांवर कारवाई करून गुन्हा दाखल करणे. कलम ३ब, | कोणतीही कंपनी अगर व्यक्ती सोनोग्राफी मशिन किंवा नियम ३अ(१) तत्सम साधने अनोंदणीकृत ठिकाणी विकू शकत नाहीत. नियम ३(२) दर तीन महिन्यांनी अशा पद्धतीची साधने व मशिन्स कोणास पुरविण्यांत आली, त्याची यादी नाव, पत्त्यासह सदर कंपनीने अगर व्यक्तीने सरकारला सादर करावयाची आहे. कलम ३अ(३) सदर सोनोग्राफी मशिन्स अगर साधने खरेदी करणा-यांनी अगर वापरणा-यांनी, त्याचा वापर मी गर्भ लिंग निदानासाठी करणार नाही असे शपथपत्र द्यावयाचे आहे. कलम ४(३) प्रोव्हिजो कायद्याने घालून दिलेल्या नियम व कलम यानुसार -: १२ :