पान:गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा (Garbhling Nidan Pratibandhak Kayada).pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सदर कायद्याचे वैद्यकीय व तांत्रिक स्वरूप लक्षात घेवून कायद्याचे उल्लंघन करणाच्या पकडता यावे, यासाठी अतिशय काळीपुर्वक कागदपत्रांच्या आधारे पुरावे कसे सादर करता येतील, याचा विचार करण्यात आला आहे, हे कायद्याचे वैशिष्ठ्य असणार हीच या कायद्याची ताकद आहे. -: ११ :