पान:गच्चीवरील गप्पा.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
शारीरिक हास.

नवीन आचार स्वीकारण्याची धमक अंगांत आली नाहीं. वरें, मन हर्ष- भरित राहील म्हणावें तर शिक्षणाच्या अभावी कोणतेंहि साधन उप- लब्ध नाहीं. अशा स्थितींत कुरठलेल्या स्त्रियाच सर्वत्र दिसल्या तर त्यांत नवल तें काय ?









५३