Jump to content

पान:खानदेश मित्र.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
माधवनिधन काव्य.

हाँ हाँ ज्ञानि असा बहु,
जा सत्वर वदत मत्त धनी स्वबैळें ॥ १० ॥
आलाती होय मजला,
स्वज्ञानामृत पाजण्यास थोर देरे ||
नृपदत्त नगरि हे मन,
मज गॅमते आचरीन तेही बरें ॥ ११ ॥
कार्य स्वपैटु असा तुझे,
हा आहे युष्मत्प्रपितामह ॥
ऐकेन काय तुमचें ;
अस्मत्सुख दवडीन मी कसा सहसा ॥ १२ ॥
आला ही आज पुढती;
परि येतां कुशल ते तुह्मां न हो ॥
प्रत्यक्ष संगृह !
मग तेथे गजयुथहीन सुकुशल लौहो ॥ १३ ॥
आलाती काय ? करूनि,
कृष्णर्मुखां गमत हैं मशी स्पष्ट ||
गेलींच तुमची धी" कां ?,
विजया खाऊनिवदतसा ईष्ट ॥ १४ ॥
परजाया वमनासम;
मानावी कोण ज्ञात तो वदतो ? ||


 १ स्वतःच्या सामर्थ्ये करून २ आपले ज्ञानरूपी अमृत. ३ मय घालून. ४ वाटतें. ५ आपलें कार्य साधण्याविषय चतुर. ६ तुमच्या आजासम. ७ माझे सुख. ८ शुभ. ९ होणार नाहीं. १० सिंहाचें घर. ११ गजांचा ( हत्तींचा ) समुदाय. १२ शुभ. १३ प्राप्त होवो. १४ काळे तोंड करून १५ बुद्ध. १६ भांग. १७ आवडते. १८ ज्ञानि.