पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुढे त्याच साली इंग्रजसरकाराला आफगाणिस्थानच्या अमीराशी लढण्याचा प्रसंग येऊन चोहीकडून सरहद्दीवर फौजा खाना होऊ लागल्या, तेव्हां जो प्रसंग इंग्रजसरकारा- वर तोच आपल्यावर असे समजून मासाहेबांनी एजंट मा- फत कलकत्त्याचे लाटसाहेब यांजकडे एक खलिता पाठ. विला, त्यात कापांतील पलटणे सरहद्दीकडे पाठविण्याची जरूर असल्यास पाठवावी. इकडे कापांतील तिजोरी व रेसिडेन्सीचा बंदोबस्त आमच्या लोकांकडून ठेऊं, असें मोठ्या आदराने लिहिले होते. ही मासाहेबांची राजनिष्ठा व प्रेम पाहुन तिकडून उत्तर आले की, आपल्या सुचनेबद्दल आह्मी आभारी आहों, जरूर लागल्यास आपल्यास कळवू, REET सावजानकरानवाला खेड, (बु.) B PISTER TOP hopairls FREE TRE