पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[४] S is REEP माक्रौन ऑफ इंडिया - Hims i namerime.-.- "मासाहेबांना (क्रौन ऑफ इंडिया) हिंदुस्थानचा मुगट- मणि हा किताब विलायतच्या राणीसरकाराने ता. ६ जु- लई १८७८ रोजी बडोद्यास एजंटसाहेबांच्या मार्फत दिला. त्या समारंभाची हकीकत सर टी. माधवराव यांनी आपल्या बार्षिक रिपोर्टीत दिली आहे, तिचा सारांश असा. सर टी. ह्मणतात- तारीख ६ जुलई सन १८७८ रोजी आकाश अगदी निरभ्र होते. तिसऱ्या प्रहरी नजरबागेच्या बाज्याजवळ फौजेचे लोक उभे केले होते. रस्यांत प्रेक्षकांची गर्दी झाली होती. राजवाड्यांत दरबारचा दिवाणखाना स. स्कारी कामदार ब नोकर यांनी गच्च भरून गेला होता. दि. . वाणखान्याच्या मागच्या अंगाला महाराणी जमनाबाईसा. हेब बसल्या होत्या, त्यांजपाशी मेलन्हिल्साहेबांची पत्नि लेडी मेलव्हिल व कापांतील इतर युरोपियन् स्त्रिया बसल्या होत्या. मि. मेलाव्हल्साहेब एजंट व कापांतील इतर यरो. पियन् गृहस्थ यांच्या गाड्या लहरीपूर दरवाजा जवळ येऊन पोहोचल्या. तेथें दिवाणानी सर्वांचे स्वागत केले. तेथन मंडळी हत्तीवर आरोहण करून राजवाड्याजवळ येऊन पोहोंचतांच तोफांची सलामी झाली. ब्यांड बाजा वाजत होता. महाराजसाहेब सामोरे जाऊन एजंदूसाहेबांस दिवाण.