पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[१६] ताराबाबा यांचे फोटोग्राफ* घेण्यात आले. ते पुढे सचित्र 'इलस्ट्रेटेड लंडन न्यूस' या पुस्तकांत छापून प्रसिद्ध झाले

  • भाता एकोणीसावे शतक संपत आले आहे. या शतकात

पुष्कळच अघटित गोष्टी घडल्या. हिंदुस्थानांत इंग्रजांचे सार्वभौम राज्य स्थापित झाले, त्याबरोबरच युरोप खंडात पुष्कळ नवीन नवीन शोध लागून त्यांचा आपल्यास इकडे फायदा होऊ लागला भाहे. या शंभर वर्षांच्या अवकाशात एकंदर महत्वाचे शोध लागले ते खाली लिहिल्याप्रमाणे. Pा (१) छायालेखन कला, (फोटोग्राफ.) न (२) वाफेचे यंत्र, (आगगाज्या.) म (३) एक्स किरणें, (झणजे सूर्याचे किरण पाडून कातडीवर पडलेले हे वगैरे रोग बरे करण्याची कला.प.त १०-२० मिनिटेंपर्यंत एक्स किरण पाहल्याने रोगाची जागा बरी होते.) (४) तारायंत्र, (टेलिग्राफ.) (५) ध्वनिवाहक यंत्र, (टेलिफोन.) (६) विद्युत्प्रकाश, (इलेक्ट्रिक लाइट.) (७) ध्वनिलेखन यंत्र, ( फोनोग्राफ.) (८) शिवण्याचे यंत्र. (१) धुराचे व रॉ ऑइलचे दिवे. (१०) दुर्मीण, ( दूरचे पदार्थ व ग्रहमालेतील प्रह पाहण्याचे दूरदर्शक यंत्र.) (११) लोखंडाचे दोन चाकी व तीन चाशी घोडे, (बायसिकल वगैरे.) या शिवाय लहानसान यंत्रे पुष्कळच झाली आहेत. ती येथे लिहिली नाहीत. आता येत्या विसाव्या शतकात बुद्धिसामर्थ्याने तिकडे भाणखी काय काय नवीन विलक्षण शोध लागतात न कळे.