पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[२३] अधिकारामुळे प्राणांत नुकसानीचे भीतीने राहिले पा. हिजे. तो बनावटीचा प्रकार उभा करण्यास मनुध्ये अनुकूळ असून चालू आहे. आमचेवरही कोणी गरभार बायका उभ्या करून काही खोटें तुफान आणावे असे त्यांचे इलाज चालले आहेत, आणि मेहेरबान रेसि- डेंटसाहेब सर्व गोष्टी त्यांच्या कबूल करितात. वरील कारणार्ने आम्ही निराधार असल्याने आमचें कांहीं चालत नाही. १ या सर्व हकीकती आपण नामदार गव्हरनरसाहेब यांस तोडी जाहीर कराव्या. आतां आमच्या ह्या सर्व हकी- गती खन्या आहेत, परंतु मल्हारराव राज्यावर अस- त्यामुळे आमच्या खोट्या करून दाखवितील, व त्यांच्या बनावटी खोट्या त्या खन्या करून दाखवितील. तथापि चांगले हुशार व भरंवसेदार मनुष्याकडून बारीक रीतीने तपास कराल तर सर्व खात्री होऊ शकेल. १ आम्हांपाशी कोणी रेसिडेन्सीचे वाकबगार मनुष्य नाही. साधारण आहेत. त्यांजला व आमचे बंधूवरसुद्धा मेहे- रबान रेसीडेंटसाहेब खप्पा होतात. त्यापासून त्यांची मर्ने बेआदबीचे कारणांनी दुखवून गेली आहेत. त्यांचे समोर जाण्यास कोणी हिंमत धरीत नाहीत. बेहिम- तीने गेल्यापासून नुकसान होते. याजकरितां नामदार- साहेबांची आज्ञा घेऊन तते काम चालविण्याकरिता राजश्री वामनराव मोरेश्वर सोहनी पुण्यास शनिवारचे वाड्याजवळ राहतात त्यांस अगर आपले भरंवशाचा कोणी हुशार इंग्रजी व मराठी चांगले आणणारा असा