पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७ महाराणी जमनाबाई साहेब ह्यांनी आपल्या पुत्राच्या शिक्षणाचल विशेष काळजी घेतल्यामुळे बडोदे संस्थानास विद्यालंकृत व प्रजाहित तत्पर नपति प्राप्त झाला असे ह्मणण्यास हरकत नाही. सयाजीराव महा- राज ह्यांच्या ठिकाणी नैसर्गिक बुद्धितेज अगोदर असाधारण असल्या- मुळे त्यांत सुशिक्षणाची भर पडतांच तें अत्यंत प्रकाशमान झाले व त्याने गायकवाड सरकाराच्या राजकुलाची कीर्ति उज्ज्वल केली, असे वाटले असतां अतिशयोक्ति होणार नाही. सर टी. माधवराव ह्यांनी महाराज लहान असतांच एके वेळी असे उद्गार काढिले होते की, "ह्या अल्पवयी महाराजांची असाधारण बुद्धिक्षमता हळूहळू चांगली व्यक्त होत चालली असून, परमेश्वराच्या कृपेने हे, त्यांच्या गळ्यांतील बहुमूल्य व तेजस्वी रत्नहारापेक्षांहि अनंतपटीने अधिक मूल्यवान व अधिक दैदीप्यवान असे सगुण संपादन करतील, आणि पुनः संस्था- पित राज्याचे एक चतुर व नीतिसंपन्न नृपति निपजतील अशी आशा करण्यास सबळ कारण आहे."* हे उद्गार किती खरे झाले व महा- tigence. This little Princess's name is Tara. It is singularly appropriate name, for Tara means a atar. And truly is she the star of that princely family. Now. just mark what has happened. The mother, being herself educated,gave very early and very earnest attention to the education of the daughter. It was not at all the result of nny external pres. sure or even persuation. It was a spontaneous move- iment from the Zenana itself. I watched little Tara's rapid progress in her studies, with equal surprise and pleasure. The proud mother used to invite theAront to the Governor-General and myself at intervuls to examine the young Princess, and we found the daughter already in a fair way of Burpassing the mother in respect of regular edu. cation." - There is every reason to feel the sanginine hope that the young Maharaja, who has already given indications of uncommon capacity, will there