पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नाने पुस्तकाची किंमत पूर्वीपेक्षा फक्त आठ आणेच अधीक झणजे रु. ४ ठेविली आहे. बाहेरगांवच्या लोकांस प्याकींग व टपालखर्ची- बद्दल माठ आणे अधीक पडतील. मंडळीच्या कायमच्या वर्गणीदा- रांस मात्र पाठ पृष्टीस पाव ,भाणा या नियमाप्रमाणे हे पुस्तक दोन रुपये व दोन आणे किंमतीस मिळेल. व इतरांब भर किंमत पडेल. हल्ली छापत असलेले ग्रंथ. १. हिंदुस्थानची राजनीति. २. अर्वाचीन कविता. ३. हिंदुस्थानचा अर्वाचीन इतिहास. भाग २-मराठा रिसायत, १. बडोदें राज्याचा इतिहास.. ५. परमार्थ ज्ञानमाला, भाग २ रा, ज्ञानयोग. ६. प्रसिद्ध इटालियन राष्ट्रभक्त व पराक्रमी वीर, ग्यारिबाल्डी यांचे चरित्र. विकीस तयार असलेली इतर पुस्तकें. romeopor- श्री दत्तप्रबोध. मोठे अक्षर व प्रसेक अध्यायारंभी सुंदर चित्र. हा महाभक्तिरस परिपूरित ग्रंथ, बडोदें येथील प्रसिद्ध महासाधु अनंतसुत विठ्ठलबुवा ऊर्फ कावडीचुवा यांनी नारदपुराणादि ग्रंथांच्या आधारे उज्जनी येथे आरंभून बडोदें येथे संवत् १९१६ मध्ये पूर्ण केला तो भाली छापून तयार केला असून यात श्रीगुरु- दत्तमहाराजांचे जन्मापासून अर्वाचीन भवतारापर्यंतचे चरित्र, ज्ञान व भक्तिमहात्म्य फार उत्तम प्रकारे वर्णन केले आहे. या ग्रंथापासून परमार्थसाधन व ईशभाति हे दोन्ही लाभ दत. भक्तास अनायासे मिळणार आहेत. वर्णन प्रेमळ, रचना रसाळ, भाषा सरळ, भोव्याचे चतुर्था प्राधादात्मक व चरण लहान इत्यादि गुण या ग्रंथांत असून शिवाय तो दुर्मिळ आहे.