पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३ भागाऊ घेणारास प्रथाची किंमत रु. ३ व मागाहून रु. ४ ठेविकी भाहे. बाहेरगांवच्या लोकांस टपालखर्चाबद्दल १२ आणे जास्त. वेदोक्तमानवधमेसार. हा धार्मिक व पारमार्थिक ग्रंथ, विनायक शास्त्री बिन बापूजीपत वेलणकर, यांनी तयार केला आहे. याची प्रथमावृत्ति मागेंब संपून गेली, व तेव्हापासून लोकांच्या मागण्या सारख्या होऊ लागल्या- मुळे, ही द्वितीयावृत्ति विशेष सुधारणेसह छापून तयार झाली आहे. या ग्रंथात चारी वर्ण व चारी आश्रम योम धर्मसंबंधी ज्या ज्या गोडीची गरज आहे त्या त्या गोष्टी स्वरूपात फार सरळ भाषेत दाखविल्या आहेत. या पुस्तकात मुख्य प्रकरण १० भसून पोट विषय ७१ आहेत. पृष्ठसंख्या डेमी द्वादशपत्री ५५० वर आहे. पुस्तकाची मूळ किंमत दोन रुपये आहे. टपालखर्च ३ भाणे. केवळ लहान मुलांच्या व मुलींच्या उपयोगार्थ घरांत खेळण्याचे खेद. मुलाचे बुद्धिसामर्थ्य वाढविणारे ५० खेळाचे हे लहान में पुस्तक रा.रा. शिमराम गोविंद फाळके यांनी लिहिलेले भानी छापन प्रसिद्ध फेले आहे. मुलांस अंगमेहनतीचे खेळ खेळावयास लावणे हे त्यांच्या आरोग्यरक्षणास जितके महत्वाचे आहे, तितकेच त्यांना ज्या खेळात बुद्धीचा उपयोग होईल अशा कामास लावणे हेही आहे, व ह्याच उद्देशाने ह्या पुस्तकांत खेळांची योजना केलेली आहे. किमत ४ भाणे ट. ख.१ आणा. श्री सत्यदत्तव्रत पूजा व कथा. श्रीमदायकवाडमहाराजाधित विद्वद्र्य वे.शा. भिकाचार्य बाळाचार्य ऐनापुरे यांनी पुराण समुच्चयादि भनेक ग्रंथांच्या भा. धाराने श्री सत्यदत्तव्रतपूजा व कथा मूलस्वरूपाचे भाणि दत्तात्रेय अवताराचे वर्णन असून श्रीदत्तात्रेयांनों भक्तवास. ल्याने श्रीदत्तात्रया वा अवतार घेऊन भक जना सर्व मनोरथ प- रिपूर्ण केल्याचे वर्णन आहे. मित चार आणे व र.ज. अर्धा भाणा.