पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जोडली भाहेत. क्षणभंगुर जगतात परमार्थज्ञानाच्या माहितीची मानवी प्राण्यास किती अवश्यकता भाहे; व परमार्थ हेच खया सुखाचे साधन आहे, हे सर्व सिद्ध आहे. तेव्हा त्याबद्दल विशेष लिहिणे नकोच. या पहिल्या भागाची पृष्टसंख्या सुमारे ५०० वर झाली भाहे. कागद ग्लेज वापरका भसुन बांधणी सोनेरी नांव छापलेली कापडी जाड व मजबूत पुठ्याची केली आहे. पुस्तकाची किंमत १. ११आहे. बाहेर गावच्या लोकांस ट. ख. बद्दल ४ भाण वेगळे पडतील. सूचना-लोकांच्या सोईकरिता याच योगांची पुस्तके वेगवे. गळी कागदी साध्या पुठ्योत बांधली भाहेत. त्यांची किंमत खाली लिहिल्याप्रमाणे आहे:- कर्मयोग-(शंकर विठ्ठल कातरणीकर बी. ए. कृत)८ भाणे. भक्तियोग- (गुणग्राही कृत).................. ६ भाणे. राजयोग-(प्रो. चिंतामण गंगाधर भागू बी. ए. कृत) ६ माणे, १६. कृषिकर्म विद्या. अथवा मुंबई इलाख्यांतील जिराईत व बागाईत शेतीचे वर्णन. हे पुस्तक किती उपयोगी आहे व ते लोकांस किती भावह भाहे ते येथे सांगत बसण्यापेक्षां इतके कळविले हाणजे बस्स होईल की, या पुस्तकाची दुसरी भावृत्ति सन १८९७ साली श्री. गायकवाड सरकार यांच्या भाश्रयाखाली चाललेल्या ज्ञानमंजूषेत प्रसिद्ध झाली होती; त्यावेळी या पुस्तकाच्या १५०० प्रति एक महिन्यात संपून २०० मागण्या शिल्लक राहिल्या होत्या, व तेव्हापासून लो. कोच्या सारख्या मागण्या येत आहेत. ही या पुस्तकांत पुनः नवीन अशी बरीच माहिती घालन जागजागी अवश्य त्या सुधारणा करून ही तिसरी आवृत्ति छापली आहे. दुसरीपेक्षा ह्या तिसऱ्या भ.वृत्तीची २५० पर्ने वाढली भाहेत. झणजे क्राउन साच्याची या पुस्तकाची एक हजारावर पृष्ठे झाकी आहेत. शिवाय या खेपेस इलाक्यांतील दुष्काळांचं व पर्जन्यवृष्टी, मान दाखविणारे दोन नकाशे जोडले आहेत. बांधणी पूर्वीप्रमाणेच सोनेरी नाव एम्बास केलेले जाड कापडी पुठ्याने केलेले भाहे व ह्या सर्व खर्चाच्या मा.