पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

of १३. प्याद्याचा फर्जी. amla dise Home अथवा भोसले घराण्याचा अभ्युदय. ही अतिरसिक व वीररसप्राधान्य ऐतिहासिक कादंबरी आहे. ह्यात महाराष्ट्र साम्राज्य संस्थापक श्री शिवाजी महाराज यांचा आजा जो मालोजी भोंस याचे चरित्र गोवले असून त्यावेळचे झणजे १६ व्या शतकांतीक महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, धार्मिक वगैरे परिस्थितीचे यथातथ्य चित्र रेखाटलें आहे. मालोजीच्या लहानपणापासून तो खाने दौलताबादकराकडे केवळ प्याथाची नोकरी करून आपला मुलगा जो शहाजी त्याच्या सोयरीकीसंबंधी १० हजार स्वारांचा सरदार व त्या सुलतानीचा सेनापति जो लखुजी जाधवराव साच्याशी चुरस बांधून आपली 'भीष्मप्रतिज्ञा' खरी केली. येथपर्यंत भाग आहे. या पुस्तकाची पृष्ठे २०० वर आहत. कापडी पुष्याची किंमत रु. १ व पोषखर्च दोन आणे. कागदी पुट्ठा किं. II -१४. सदाक्य कथासंग्रह. थकलेल्या मनासी क्षणभर करमणूक होऊन गोष होईल अशा प्रकारच्या महान गोषी, वचनें, भाख्यायिका इत्यादिकांचा यात समावेश केला माहे. यात मुलांमुलीस हे पुस्तक अवश्य वाचण्या सारखे आहे. किं. १२ भाणे ट. ख. १ भाणा... १५ परमार्थज्ञानमाला. भाग १ ला. कर्मयोग, भक्तियोग व राजयोग. या पहिल्या भागातील पहिले पुष्प रा. सा. शंकर विठ्ठल कातरणीकर बी ए, दुसरे रा. रा. गुणप्राही व तिसरें प्रो. चिंतामण गंगाधर भानू बी. ए, यांनी गोंवले आहे. प्रत्येक योगास वेगवेगळी प्रस्तावना जोडली असून शिवाय सर्व साधारण माहितीची एक मुख्य प्रस्तावना, खामी विवेकानंदाची तसबीर व भरूप चरित्र हां