पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

येथे सांगत बसण्यापेक्षा ती एक वेळ वाचून पहावी झणजे खात्री होईल. ह्या पुस्तकांत इ. स. १८१३ पर्यंतची हकीकत कादंवरी- रूपाने घेतली असून तिची बारीक पायका टाईपांत छापलेली अशी आहे. सोनेरी पुर्यात बांधलेल्या पुस्तकाची किंमत रु. १॥ व साध्या पुण्याच्या पुस्तकाची किंमत रु. १॥ आहे. पाहेरगांवचे लोकांस पोष्टखर्च २ आणे. २१. आरोग्यशास्त्र. अथवा औषधावीण आरोग्य. सांप्रतकाळी प्रत्येकास आरोग्यसंरक्षणाचे नियम माहीत असणे किती अवश्य आहे व याच्या अभावी कसकसे अनर्थ होतात हें सा- गावयास नको. ही अडचण दूर करण्याच्या हेतूनेच हा ग्रंथ रा. ब. डॉ. कृष्णराध विश्वनाथ धुरंधर एल्. एम्. अॅण्ड एस्, माजी हेल्थ ऑफिसर व हल्ली सॅनिटरी कमिशनर बडोदे यांनी लिहिला आहे. यांत आरोग्यसंरक्षणाची मुख्य अशी ९ प्रकरणे दिली असून पोट प्रकरणे ७२ आहेत. प्रत्येक कुटुंब- वासीयांनी एकवेळ तरी हे पुस्तक अवश्य वाचावें भशी पुष्कळ विद्वानांनी शिफारस केली आहे. कागद ग्लेज, बांधणी कापडी पुष्याची. पृष्ठसंख्या २५० वर, किंमत १। रुपाया. पोटखर्च 63, १२. माझीनी. इताली देशाच्या स्वातंत्र्यार्थ झटणारा हा एक पुरुष होय, याचे हे चरित्र रा. सा. लक्ष्मण गोविंद घाणेकर बी.ए. यांनी लिहिले आहे. पुस्तकाच्या आरंभीच त्या लोकोत्तर पुरुषाची तसवीर दिली आहे. कागद ग्लेज वापरला असून बांधणी कापडी मजबूत पु. ठ्याची केली आहे. किंमत १ रुपाया, पोष्ट व व्ही. पी. खर्च 63.