पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शतकांत जे काही फेरफार झाले त्यांचे वर्णन ग्रंथकाराने फारच सुरेख रीतीने केले आहे. पुस्तक मोहरेदार कागदावर सुंदर टा. ईपांत छापले असून बांधी मजबूत व सुरेख केली आहे. किंमत रु. १॥ ८. ख. 60 आणे. का ९. वक्तृत्वकला. मापल्या देशांत चांगले वक्ते निपजावे झणून कित्येक वर्षांपासून विद्वानमंडळीचे प्रयत्न चालू आहेत व शहरोशहरी वक्तृत्वसभा स्था- पन होऊन सांकडून चांगल्या वक्त्यास दरसान उत्तेजन मिळत आहे. परंतु वक्ते तयार होण्यास आवश्यक साहित्याची आमच्या माषेत जबरदस्त उणीव असल्यामुळे मंडळीच्या स्तुत्य प्रयत्नास यायें तसे यश अद्याप येऊ शकले नाही. ही उणीव अंशतः मरून नि. घावी म्हणून औरंगाबादचे वकील रा. रा. लक्षमण ञ्यंबक पा. रनाईक यांनी हे पुस्तक एका इंग्रजी ग्रंथाच्या आधारे तयार केले आहे. यांत ह्या कलेच्या माहितीसंबंधाने मुख्य १० भाग केले असून पोट विषय १६० आहेत. ते सरळ व सोप्या भाषेत लिहिले असल्या. मुळे विद्याथ्र्यास व इतरांसही या पुस्तकाचा चांगला उपयोग होणार माहे. पुस्तकास कागद ग्लेज वापरला असून, बांधणी कापडी जाद पुठ्ठयाची केली आहे. पुस्तकाची किंमत रु. १ व पोष्टखर्च होन आणे निराला. १०. देवी सत्यभाना. अथवा गुजरातेत पेशवाईची अखेर. (ऐतिहासिक, बोधप्रद आणि मनोरंजक कादंबरी). रा. सा. शंकर विष्णु पुराणिक बी. ए., माजी दाक्षिणा फेलो, गुजरात कॉलेज, यांनी ही ऐतिहासिक कादं. बरी (सन १८८६ साली ते अमदाबादेस असतांना) लि. हिली आहे. ही कादंबरी किती चटकदार वठली आहे हे आमी