पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६. सती राणकदेवी. ( एक ऐतिहासिक कादंबरी).. रजपूत घराण्यांत ज्या शूर व महान् पतिव्रता स्त्रिया होऊन गेल्या त्यांत राणकदेवीची गणना आहे. ह्या साधी स्त्रीचे कथा. नक अत्यंत वोधपद असून, त्यांत संम्रारांतील उपदेश घेण्यासारख्या गोष्टी पुष्कळ असल्यामुळे तें कथानक लोकाभिरुचीकरितां कादंबरी रूपाने तयार करविले आहे. कापडी बांधणीच्या पुस्तकाची किंमत १ रुपाया. कागदी बांधणीची किंमत आठ आणे. ट. ख. रा. रा. धनुर्धारी यांनी प्रसिद्ध इंग्लिश कवि व कादंबरीकार गोल्डस्मिथ याच्या लोकप्रीय हिकार ऑफ वेकफील्ड' कादं. बरीच्या धर्तीवर मराठी भाषेत लिहिलेली ही कादंबरी आहे. या पुस्तकातील कथाभाग मनोरंजक असून बोधप्रद आहे, संसाही म. नुष्यानी हे पुस्तक अवश्य वाचण्यासारखे आहे. कापडी बांधणी किंमत रु. १ व पोटखर्च दोन आणे साधी बांधणी किंमत •आणे, ८. दुर्गेशनंदिनी. अथवा किल्लेदाराची मुलगी. ही ऐतिहासिक कादंषरी मूळ बंगाली भाषेत कै. राय बंकि मचंद्र चतरजी बहादूर यांनी रचिली आहे. ह्या कादंपरी- च्या या भाषेत आजपर्यंत १५ आवृत्त्या निघाल्या आहेत, यावरून ही कादंबरी किती लोकप्रिय आहे हे सहज लक्षात येईल. इचे दें मराठी भाषांतर येथील सहविचारिणी सभेचे सभासद, 'शास्त्र व कला' मासिक पुस्तकाचे एडिटर व 'श्रीछत्रपति शिवाजी' पुस्तकाचे कर्ते, रा. रा. शिवराम गोविंद फाळके यांनी सरळ व साध्या भाषेत के आहे. या पुस्तकांत बंगाल्यातील राजसत्तेत १६ वे