पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४. हिंदुस्थानचा अर्वाचीन इतिहास. भाग १ ला. (मुसलमानी रियासत.) बगेदें येथील राजपुत्रविद्यालयाचे शिक्षक रा. सा. गोविंद- राव सखाराम सरदेसाई, बी. ए. यांनी ८-१० वर्षे परि. श्रम घेऊन हा अत्यंत लोकोपयोगी ग्रंथ तयार करून तो तीन भा. गांत वाटून दिला आहे. त्यापैकी हा भाग१ला मुसलमानी रियासत यांत मुसलमान लोकांच्या पूर्वपीठिकेपासून हकीकत घेऊन त्यांची राज्ये हिंदुस्थानांत कधी, केव्हां व कशी स्थापन शानी; यांचा उत्कर्ष व लय कप्ता झाला व एकंदर देशस्थितीवर त्याचे काय परिणाम घडले, यांचे इ. स. १००० पासून १७५० पर्य। तचे होईल तितकें विस्तारपूर्वक विवरण केले आहे, आणि यांतच हिंदुस्थानांत होऊन गेलेल्या रजपूत राज्यांची माहिती दिली आहे. पृष्टसंख्या ८६८ आहे, साध्या पुण्याची किंमत रु. १३॥ कापडी पुव्याची किंमत रु, २॥ व टपाल खर्च ५ आणे आहे, ५. वीरमती. (एक ऐतिहासिक कादंबरी). या पुस्तकात एका रजपूत राजकन्येनें भाप पातिव्रस संरक्षण करून आपल्या पतीस संकटसमयीं कसें साह्य केले, स्त्रीलंपट झा- त्याने शहाण्या पुरुषाच्या हातून ही व्यवहारांत कशा चुका होतात, स्वामीनिष्ठा व सद्वर्तन यांगसून उन्नतावस्था कशी प्राप्त होते, परस्त्री अभिलाष, स्वामिद्रोह व परोकर्षसहिष्णुता यांपासून कसा वाईट परिणाम होतो व शेवटी सत्याचाच कसा विजय होतो, इत्यादि बो. घपर पावती उत्तम चित्र वठले आहे. कापडी बांधणींच्या पुस्त- काची किंमत १ रु. व कागदी वांवणीची किंमत भाठ आणे आहे. टपालखर्च दीड आणा.