पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

डा. रामचंद्र नारायण जाधव, एल्. एम्. एन्ड एस. रा. सा. नारायण माधव समर्थ, बी. ए., एलएल. बी. रा. ब. केशव गणेश देशपांडे, बी. ए., ब्या. एट लॉ. रा. सा. हरि बाळकृष्ण तलवलकर, बी. ए., एलएल. बी. रा. सा. रामचंद्र आबाजी राजे. रा. सा. शंकर विष्णु पुराणिक, बी. ए. डॉ. गंगाधर बाळकृष्ण परांजपे, एल. एम्. ऍण्ड एस्. रा. सा. गोविंद सखाराम सरदेसाई, बी. ए. रा. सा. नागेश विनायक बापट. रा. ग. भानु केशव गांगनाईक. रा. रा. शंकर विठ्ठल कदम कातरणीकर, बी. ए.. रा. रा. दामोदर सांवळाराम यंदे. (व्यवस्थापक.) तहायात सभासद (लाईफ-मेम्बर) करितां नियम. रूपये ५० किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम मंडळीच्या भां- डवलास मदत ह्मणून देणारास मंडळीचे तहाहयात सभासद (लाईफ-मेंबर) मानण्यात येईल, व त्यांस मंडळीचे पूर्वीचे छापलेले सर्व ग्रंथ व पुढें प्रसिद्ध होणारे ग्रंथ कोणत्याही प्रकारचा मोबदला घेतल्यावांचून देण्यात येतील. कायमच्या वर्गणीदाराकरितां नियम. ह्या मंडळीच्या देखरेखीखाली प्रसिद्ध होणाऱ्या पुस्त- कांचा लाभ वाचनेच्छु व गुणज्ञ लोकांस अल्प किंमतीत घेता यावा, आणि ग्रंथ प्रकाशनाचे काम निर्विघ्न चालायें, ह्मणून कायमच्या वर्गणीदारांकरितां खाकी लिहिल्याप्रमाणे विशेष सवलतीचे नियम केले आहेत. १. कायमचे वर्गणीदार होऊ इच्छिणारांनी आपले नाव