पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११mmam in reading, working, and arthimetic. The manage. ment of the horse always constitutes part of their deucation, which is directed to qualify them for the duties to which their condition makes them liable to be called. In a long conference I had with Bheems Bai, the daughter of Jesvantrao Holkar. she expatiated with much eloquence on the duties inculcated as those of a Mahratta Princess when the interests of her family and nation were at sta.ke. It was, she said, an obligation for such in ex- treme cases (where she had neither husband nor som) to lead her troops in person to battle.. Bheema Eai rode with grace, and a few excelled her in the ma- nagement of the spear. The Mahratta ladies of rank may be generally described as deficient in re- gular beauty, but with soft features and expression that marks quickness and intelligence. They have almost all, when called forth, shown energy and courage, and some of them great talent." है मालकम साहेबांनी लिहिलेले महाराष्ट्रराजघराण्यातील स्त्रियां- चे वर्णन अगदी यथार्थ आहे. ह्यावरून ह्या स्त्रियांची योग्यता वि- शेष असून, त्यांची चरित्रे स्त्रीपरुषांस चांगल्या गुणांचा उत्तम कित्ता घालून देतील, ह्यांत शंका नाही. ही सर्व चरित्रे अत्यंत मनोरंजक व महत्त्वाची असल्यामुळे ती महाराष्ट्रवाचकांस प्रेमपूर्वक सादर करावीत असा प्रकृत लेखकाचा हेतु आहे. तो ईश्वरकृपेने लवकरच सिद्धीस जावो. सांप्रतकाली महाराष्ट्रसंस्थाने व त्यांचे स्वातंत्र्य हे बहुतेक संपु- टांत आले असल्यामुळे, त्यांतील प्रख्यात स्त्रियांना अद्वितीय गुणांचें प्रदशन होण्यास अवकाश राहिला नाही, असें रमटले तर ते असत्य होणार नाही. अर्थात राजकारणपटुत्व व्यक्त करण्याचे प्रसंगच नस- ल्यामुळे महाराष्ट्रसंस्थानांत अशा स्त्रिया निपजण्याचा संभव अग- दीच कमी झाला आहे. त्यामुळे स्त्रियांच्या बुद्धिचातुर्याचे तेज वन- पुरुषांच्या सुगंधाप्रमाणे किंवा सागराच्या अंतर्भागी लपलेल्या रत्न-