Jump to content

पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[११० सौख्याला आंचवतो. परलोकी आत्म्याला आनंदाने राहता साधुसंतांनी 'साधन' हे नाव दिले आहे. मर्त्यलोकची वस्ति क्षणभंगूर आणि परलोकचे राहणे निरंतरचे आहे. या करितां त्याचे साधन येथे असतांना करून ठेवणे हेच मन- ज्याचे कर्तव्य होय.