पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ला काल sini खंड २५ This PER ENDS प्राणोत्क्रमण. नाक ताराबाबांच्या मृत्यूचें वर्तमान कळल्यापासून मासाहेबांचे शरीर क्षीण होत चाललें, शक्तिपात होत चालला, क्षयाची भावना वाढत चालली. पुण्याचे बाळशास्त्री ला- गवणकरासारखे धन्वंतरी यांनी त्यांना बया करण्याचे पुष्कळ उपाय केले. दान, धर्म, अनुष्ठानेही चाल होती. त्यांजकडे पु- कळ पैसा खर्च झाला तरी काही उपयोग न होतां कन्या वियोगानंतर सुमारे दीडवर्षांच्या आंतच त्यांचा अंत झाला. त्यावेळेस त्यांच्या वयाला सुमारे ४५ वर्षे होती. खंडेराव महाराजही त्याच उमरीच्या सुमारास कैलासवासी झाले. शके १८२०, विलंबी नामसंवत्सर, कार्तिक वद्य १, मंगळवार, (तारीख २९ नोव्हेंबर १८९८) या दिवशी संध्याकाळचे सवापांचाच्या सुमारास, पुत्राच्या अंकी मस्तक ठेवून मासाहेबांनी देह ठेविला. कदाचित् त्या बाईसच असत्या तर हा सुयोग घडून आला नसता. खंडेराव महाराज तारीख २८ नोव्हेंबर १८७० रोजी वारले. इंग्रजी महिना तोच, परंतु यांच्या मृत्युची तारीख मात्र पुढची. स्यांच्या पश्चात् मासाहेब अठ्ठावीस वर्षानी गरण पावल्या. मासाहेब २९ आक्टोंबर रोनी बाईची यात्रा करून आल्यावर बडोद्यास बरोबर एक महिनाभरच होत्या. शेवटपर्यंत त्या चांगल्या सावध होत्या. अंत- कालचा दानधर्म त्यांनी आपल्या हाताने केला. लक्ष्मीवि,