पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[९७] SET खंड २३. वाई-सार्वजनिक सभेचे मानपत्र. 115------GOOGeecoo=---- वाईहून निघण्याच्या अगोदर वाई व मेणवली येथील सर. कारी व गांवठी शाळांतील मुलांमुलींस व पायांच्या शाळेती. लही मुलांस मासाहेबांनी मेवामिठाई वाटण्याचा समारंभ केला, त्याने शाळांवरील मास्तर, पंतोजी व मुले यांना मोठा आनंद झाला. 10 RSSPIDERIES 10 मासाहेबांचे वाईप्रांती आगमन झाल्याने त्यांची ईश्वर निष्ठा, विप्रभक्ति, दानशरता, अनाथांवर दया हे गायक- वाडकुलांतील परंपरागत चालत आलेले गुण तिकडील लोकांच्या निदर्शनास आले. गोब्राह्मणप्रतिपालक' या विशेषणाची त्यांनी तेथें सार्थकता केली. TRAILE मासाहेब वाईकडे होत्या तोपर्यंत ब्राह्मणमंडळी वाईच्या व मेणवलीच्या घांटावर संध्याकाळी संध्येला बसली हणजे संध्या झाल्यावर जेठे मारून मासाहेबांच्या अन्नदानाविषयी व दानधर्माविषयी प्रत्यही शिळोप्याच्या गोष्टी बोलत, व कोणाला काय मिळाले याचीही चर्चा करीत. वेदपुर- षाच्या कृपेने अलीकडे पोटभर मिष्टान्न भोजन व हातभर दक्षिणा मिळू लागली तेव्हां वैदिक ब्राह्मणांच्या क्रमाच्या व संहितेच्या वरचेवर आवृत्या होऊ लागल्या. मासाहेबांच्या दातृत्वाच्या गोष्टी कृष्णाबाईच्या घाटावर व घरोघर यापुढे