पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[९६] महाराजसाहेबांचे निरोपावर निरोप जाऊ लागले. बडोद्या- कडे जाण्याचे ठरल्यावर वाईकर श्रीमंत रास्ते यांनी मासा- हेबांना आपल्या मोतीबागेच्या बंगल्यांत पानसुपारीचा समा- रंभ केला. श्रीमंत नानासाहेब फडणीस मेणवलीकर यांनी आपल्या मेणवलीच्या वाड्यांत त्यांना जेवणाची मेज- वानी दिली. बडोद्याचे खानगी कारभारी केशव बाबराव पंडित व पेनशनर जज जनार्दन सखाराम गाडगीळ, वगैरे मंडळी वाईची राहणारी होती, त्यांनीही आपापल्या घरी मासाहेबांना मोठ्या आदराने बोलावून मेजवान्या दिल्या. SSRPRE PPRPESHETFsic , गाजला ass e s incal काण्डमा Paiporn मा PRESS SETTES FESER ISISTE RSTUNT