पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ते कथिकेचा घेतां ग्रासू, परते ह्मणती अमृतां. फलशाका पत्र शाकाजी कंदशाका पुष्पशाका, यांचा स्वाद सेवितां मुखां, S शाकंबरी स्वये जाणे.' 'लवणशाकांचिया श्रेणी, दध्योदनाच्या सांगातिणी, दधितक्राचिये मिळणी, GET ब्रह्मानंद भोक्तयां.' -( भोजन करणारे यांची स्थिति व ते काय ह्मणाले). STS अमर्याद फुगलीं पोटे, धोत्रे ढिलाविती बोटें, रिता ठाव नाहीं कोठे, उदकांतही घ्यावया.' 'भोजन करितां गेला प्राण, पर पुढती मिळेल हो जनन, परंतु ऐसे मिष्टान्न, जन्मोजन्मीं न देखो.' 'भोजनी तृप्ति जाहाली मोठी, चद्रमंडळा लागली दृष्टी, धोत्रे न दिसती तळवटी, 'फिटली की राहिली.' 'ह्मणती माथां असती मुखे, तरी होते की बहुत निके, ग्रास उचलूनि हस्तके, ऊर्ध्ववदनीं टाकितो. SHES