पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[९२] FIRORE खंड २२, ME 5 वांतील दानधर्म. SE IS मासाहेब वाईकडे गेल्यावर मे महिन्यापासून आक्टोबर पर्यंत सुमारे पांच महिने त्यांचा मुक्काम तिकडे होता. तें कन्यागताचें साल असून शिवाय चातुर्मास्याचेही दिवस होते, व त्यांतच अधिक आश्विनमास आला होता, यामुळे कृष्णातीरी त्यांचे राहणे लांबत गेले. अलीकडे ताराबाबांच्या ताज्या ताज्या वियोगानलाने त्यांचे मन पोळत होते, त्यायोगाने त्यांची स्वतःची शरीरप्रकृति जों जों ढासळत चालली तों तो देवधर्माकडे त्यांची प्रवृत्ति अधिकाधिक वळत चालली, हे साहजिक आहे. वाईस गेल्यावर श्रीकृष्णाबाईची स्नानें, कृष्णोदकाचें पान, लिंगार्चन, तीर्थविधि, वृषोत्सर्ग, अभिषेक, ब्राह्मण समाराधना, सुवासिनीपूजनें, दानदक्षिणा, इत्यादि प्रकार चालं होते. एकदोन दिवसां पुरताच हा दानधर्म असता तर त्यांचा इतका लौकिक झाला नसता. वां- ईकडीक शास्त्री, वैदिक व इतर यांना दानदक्षिणा व भोजने यांचा असा हंगाम पेशवाई बुडाल्यापा- सून आला नव्हता; यामुळे, हे पांच महिने त्यांना दिवाळीदसयाप्रमाणे गेले. सहस्र-भोजनाचें मिष्टान्नजे. वण जेवल्याशिवाय एकही ब्राह्मण राहिला नसेल. वां- ईच्या आसपास वीसवीस कोसांत राहणान्या भिक्षुक व