पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[२] परत येतांना त्या अंबोली घाटांत हवा खाण्यासाठी सुमारे एक महिनाभर राहिल्या होत्या. तेथून बेळगांवास जाऊन रेलवे मार्गाने पुण्यास गेल्या. तेथे उन्हाळा घालविण्याकरितां सरासरी एक महिनाभर राहून, जुलई १८९५ महिन्यांत बडोद्यास परत आल्या. या यात्रेच्या स्वारीनिमित्त त्यांनी मोठा खर्च केला. 62