पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[७ ] ते अति उत्तमस्थान । तेजोमय प्रकाशगहन । नानावृक्ष लागले सघन । कैलासभुवन प्रत्यक्ष ॥ ३ ॥ वरकड क्षेत्री लक्ष वरुषं जाण । तप आचरले निर्वाण | Ente 5 गोकर्णी एक दिन । आज्ञा होय प्रसन्न सदाशिव ॥४॥ अमावास्या, संक्रांत, सोमवार । प्रदोष, पर्वकाल, शिववासर। समुद्रस्नान करितां समग्र । फळ होय सकळ तीर्थाचें ॥५॥ रावण कुभकर्ण बिभीषण | जिन त्यांहीं पूर्वी केले तेथें अनुष्ठान । शा . ते निर्वाणलिंग दशाननं जाण । बीमाका कैलालसाहुनि आणिलें ॥६॥ o li लिंग उपटितां डळमळे कुंभिनी। महाबळ दशमुख पाहे उपटोनी। परान उपटे तया लागनीमा अखंड अभंग जाहले॥७॥ D गुप्त झाला गजानन। गाई पृथ्वींत जाती लपोन । रावणे एक गाईचा कर्ण। FREE धावोनिया धरियेला ॥८॥ तो ही न उपटे तयालागून । मग तेयेच केले लिंगपजना गोकर्ण महाबळेश्वर तेथन। नाम जाण पडियलें ॥९॥ गोकर्ण मल लिगपूजन।