पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[७६] काणी निष्ठा फार असे, यामुळे दानदक्षिणा, भोजनें, पूजा अर्चा, अभिषेक, अनुष्ठाने यांत त्यांचा श्रीतारकेश्वरमंदि- रांत पैशाचा सर्व व्यय व कालक्षेप होत होता. व्रतें, वैकल्ये, उपोषणें, दानधर्म, धर्मश्रद्धा व पूज्यबुद्धि ही पूर्वापार चालत आलेली पद्धत त्यांच्या हाडामासांत खिळून गेली होती. तोच अभ्यास दृढ होऊन त्यांच्या हातून नित्य दानधर्म घडत होता, व तोच क्रम त्यांच्या हयातीपर्यंत चालू राहिला. HTRO T OS माणमा sanslass