पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[६ ] सर्व माणसें देवाच्या घरची नाटकपात्रं आहेत. ऐहिक व्यापार संपला की, जड देह येथेच ठेवून लिंगदेहाच्या रू- पार्ने जगाच्या सूत्रधाराकडे जाऊन घेतलेल्या सोंगाची झ- डती द्यावी लागते. सोंग पडद्याच्या आड गेले की, त्याला आपल्या वस्त्राभरणांचा हिशेब द्यावा लागतो. त्याचप्रमाणे जीवात्म्याला पापपुण्याची झडती द्यावी लागते. त्याच्या कर्माप्रमाणे त्याला फळ भोगावी लागतात, असे आपली हिंदु शास्त्र सांगतात. त्यांजवर त्यांचा पूर्ण भरंवसा होता. त्यांनी आपल्या महाराणी पदाचा अत्याचार कधी केला नाही. त्या सदासर्वदा सर्वांशी निरभिमान वृत्तीने राहत असत. BENERALA RAL LIBRARY, she is ormeraniaFETIFI सारवाला खेड, (धुणे.) EN