पान:केकावलि.djvu/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंतकृत {साल जरि कोण ते ? पैदरजी तुझ्या लोळती. । बरें तुजचि सोसवे स्तवन; कृत्तिवासा गरा न पी, तरि कसे घडे ? हितकरा! दयासागरा! ॥ ३० वीला ॥ गमे चंपक कुसुमौघहार झेला । पाठवाया युवतीस सिद्ध केला (नवतीत-रघुनाथ पंडितकृत नलाख्यान (पृ० ३८७), (२) परभीति वळोत्साहा वा वात्या जेंवि हरि सकळ पाला । वाटे यूथपनिधनी पळ सुटला हरिस भिउनि कळपाला (मोरोपंत-शल्यपर्व). रामाने समुद्रावर बांधलेल्या सेतूवर पंतांच्या उत्प्रेक्षाः-(३) शतयोजन आयत दशयोजन विस्तीर्ण सेतु शंकेते। दे,गेला बुडवाया कोपाकुळ भूमिबाहु लंकेतें ॥ (४) रामजयश्रीलग्नी लंका घाली सुनील पाटावें। सेनाव-हाडिणीला पायघडी कां असें न वाटावें ॥ (५) की पतितपति त्यागुनि विश्वशरण्याकडे रडत वाटे । आली जी लंकाश्री तीचा तो सांजनाश्रुपथ वाटे (मोरोपंतकृत 'भारती रामायण'). १. विचाराल. ज्यांस निजस्तुति आवडत नाही ते कोण म्हणून विचाराल तर सांगतो. २. पायांच्या धुळींत भगवंताच्या पदरजाच्या लाभाने कृतकार्य झालेल्या साधुजनांला स्तुति दुःसह वाटते. भगवंताच्या भक्तांना स्तुति आवडत नाही. ३. भगवंताला तुलाच स्तुति सोसवते तेव्हां तुझी धन्य असा 'बरें' शब्दाने ध्वन्यर्थ निघतो. सर्व साधुजनांनी झिडकारलेल्या स्तुतीचा स्वीकार तूं बऱ्या रीतीने (=न रागावतां) केलास तेव्हां शाबास तुझी; असेंच करणे आपणांस योग्य. याला दृष्टांत पुढे देतात. ४. तुझ्या भक्तांनी केलेली तुझी स्तुति तुला बरी सोसवते ? ही स्तुति तूं सुखाने सोसतोस असें नाहीं, तर स्तुति सोसल्यावांचून आपल्या भक्तांना फलप्राप्ति व्हावयाची नाही म्हणून तूं सोसतोस, स्वभक्तकामकल्पद्रुमाला तुला भक्तांसाठी स्तुती सोसली पाहिजे, स्तुति सोसणे भाग आहे. ५. महादेव. 'भूतेशः खंडपरशुर्गिरीशो गिरिशो मृडः । मृत्युंजयः कृत्तिवासाः पिनाकी प्रमथाधिपः ॥' (अमर). मूळ शब्द 'कृत्तिवासस्' 'असून 'कृत्तिवासाः' हे प्रथमेचे एकवचन होय. प्राकृत भाषेत त्यांतील विसर्ग गाळला आहे. कृत्ति (मृगचर्म) हे आहे वासस् म्हणजे वस्त्र ज्याचें तो कृतिवासस्. शिव मृगचर्म पांघरतो, हे सुप्रसिद्ध आहे. ६. विषाला. कथासंदर्भ:-समुद्रमंथनप्रसंगी प्रथम विष निवाल व त्यामुळे सर्वलोकक्षय होऊ लागला त्या वेळेस लोकक्लेशनिवारणार्थ महादेवाने त्याचे प्राशन केले अशी भारतांत कथा आहे. 'अत्युग्रवेगदुःसहविषसंग्रस्त प्रजापति शिवाला । गेले शरण यदंविस्मृतिने जन भवदवार्तहि निवाला ॥ १.५२.-हाळाहाळ गरळाच्या श्रीशंभु करी सलील आचमना । आला तो सुरमणि परमार्थेच्छूच्या न अन्य काच मना ॥ १.६४ (अमृतमथन). 'कृत्तिवासा (मृगचर्मधारी शंकर) गरा (हालाहल विषाला) न न पिता) तरि (तर) कसे घडे (जगाचे हित कसे होते?). ७. हित करलाक्याचे संरक्षण करणाऱ्या. कथासंदर्भ:-सृष्टीचे रक्षण करण्याचे काम विष्णूकडे वरी-लो० १.] ती उत्पन्न करण्याचे व तिचा लय करण्याचे ही कामें अनुक्रमें त: केकामाधुर्यः- येथे सृष्टिसंहार करणाऱ्या महादेवाने तिच्या पाल पी आहे. बाणप्रणीत कादंबरी-शो० १.] ता ब्रह्मदेव व शंकर यांजकडे आहेत. केकामाधुयेः- य