पान:केकावलि.djvu/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५० ११ मोरोपंतकृत तुझ्या जिरविले बहु पँणतमंतु पोटें, पण त्यजी मदपराध, हे मजकडेचि खोटेपण; । जागा. ज्या उदरं सर्वदा अजांडशतकोटि नांदवा त्यांत या (माझ्या अपराधांना) अवकाश न? ज्या तुमच्या पोटांत असंख्य ब्रह्मांडांचा व्यापार चालण्यास जागा आहे अशा अफाट उदरांत माझा अपराध मावण्याइतकी जागा नसेल काय? खचितच असेल-हा काक्वर्थ जाणावा. जर जागा नाही तर दावाग्नीला (वणव्याला) जागा कशी दिली? ४. दव वणवा. दावाग्नीला, वणव्याला. कथासंदर्भ:-कृष्णावतारी गोकुळांतील लोकांवर दया करून भगवंतानें वारा गांवें पसरलेला व ब्रजवासी जनांस जाळावयास प्रवृत्त झालेला अग्नि गिळून टाकला. अग्नीसारखा जाज्वल्य पदार्थ व तोही अमर्याद पसरलेला जर तुम्हीं गिळून टाकिला, तर माझ्या अपराधाला तुमच्या पोटांत अवश्य स्थळ मिळेल. जो गिळावयाचा पदार्थ नव्हे असा जो दव (वणवा) त्यालाही आपण आपल्या उदरांत जागा दिली आणि माझ्या मात्र अपराधांस आपल्या पोटांत जागा नाहीं असे कसे होईल? असें खचित व्हावयाचें नाहीं; जसें दावानलाला स्थळ दिले तसे माझ्या अपराधांस स्थळ द्या. माझे अपराध आपल्या पोटांत घाला-असा कवीचा अभिप्रेतार्थ. अपराध पोटांत घालणे म्हणजे त्यांची क्षमा करणे हा लाक्षणिक अर्थ सुप्रसिद्धच आहे. १. माझ्या अपराधांस तुमच्या पोटांत जागा द्या, कारण अशी जागा देणे हे तुमच्या पोटाचे कामच आहे, अशा अभिप्रायाने कवि भगवंताची प्रार्थना करतात. तुमच्या उदराने अनेक शरणागतांचे अपराध नाहींसे केले. २. तुझ्या पोटें बहु (पुष्कळ) प्रणतमंतु जिरविले (पचविले, आंत दवडिले, आंत घेतले); पण [ते पोट] मदपराध त्यजी, हे खोटेपण मजकडेचि [आहे]-असा अन्वय. ३. बहु-पुष्कळ, अमित, असंख्य. 'बहु' हे 'मंतु' शब्दाचे अथवा 'प्रणत' शब्दाचे विशेषण केले तरी चालेल. 'मंतु' शब्दाचे विशेषण केल्याने 'प्रणतांचे असंख्य अपराध' असा अर्थ होईल. 'प्रणता'चे विशेषण केले असतां 'शरण आलेल्या असंख्य जनांचे अपराध' असा अर्थ होतो. ४. प्रणत (नम्र जनांचे)+मंतु (अपराध)-शरणागतांचे अपराध. [आगोऽपराधो मंतुश्च' इत्यमरः । 'मंतुः पुंस्यपराधेऽपि मनुष्येऽपि प्रजापतौ' इति मेदिनी। ]. शरणागतांच्या अपराधांची क्षमा करणे हे तुमच्या पोटाचे कामच होय. अपराध जिरविणे म्हणजे ते नाहीसे करणे. ह्या केकेशी सदृश असा पंडितराजजगन्नाथकृत 'करुणालहरी'तील पुढील श्लोक पहा:-सुकृतप्रिय मान्यथास्तु त सुकृतिभ्यः सुखदस्य सुप्रथा। अपि पापमविभ्रतस्तु मां तव विश्वंभरनाम दुर्लभम् ॥ [करणालहरी-२७]. ५. पण (परंतु) मदपराध (माझे अपराध) त्यजी (तुमचे पोट टाकिते, नाही, माझ्या अपराधांस आंत घेण्यास जागा नाही असे ते तुमचे पोट म्हणत. आजपर्यंत तुम्ही हजारों भक्तजनांच्या अपराधांची क्षमा केली असता माझ्या अपराधांची म धाचा मात्र क्षमा करीत नाही हा अपराध तुमच्या पोटाचा (अथार ६.दोष. आजपर